हुश्श! पेट्रोल पंप रात्री बंद ठेवण्याचा प्रस्ताव फेटाळला!

देशातील पेट्रोल पंप रात्रीच्यावेळी बंद ठेवण्याचा पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांचा प्रस्ताव पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी…

डिझेल भडका?

ढासळलेल्या रुपयाने आयातीत कच्च्या तेलाची किंमत वाढलेली असल्याने डिझेलच्या किमतीत दर महिन्याला ५० पैशांची वाढ पुरेशी नसल्याने यापेक्षा…

तेल कंपन्यांकडून इंधन दर ठरविण्याविरोधातील याचिकेवरील निर्णय राखीव

इंधानाचे दर ठरविण्याचे तेल कंपन्यांना दिलेले अधिकार रद्द करण्याची मागणी करणाऱया जनहित याचिकेवरील निर्णय मंगळवारी मद्रास उच्च न्यायालयाने राखून ठेवला.

पंपचालकांसह सरकारचेही डिझेल दरवाढीमुळे नुकसान

राज्यात कालपासून लागू केलेल्या डिझेलच्या दरवाढीमुळे राज्यभरातील सुमारे एक हजार पेट्रोल-डिझेल पंपचालकांसह सरकारचेही आर्थिक नुकसान होण्याचा धोका स्पष्टपणे दिसत आहे.…

डिझेल एक रुपयाने महाग

डिझेलच्या किंमतीत प्रतिलिटर एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीनुसार दरवाढ करण्याचा निर्णय इंधन कंपन्यांनी घेतला.

डिझेल कागदावर अन् दहा कोटी खिशात!

दौंड रेल्वे डेपोमध्ये दहा कोटी रुपये किंमतीचे डिझेल केवळ कागदोपत्री वापरल्याचे दाखवून इतकी रक्कम हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

‘होंडा’ही म्हणते‘डिझेल’च ‘अमेझिंग’..

पेट्रोलच्या तुलनेत डिझेलच्या लोकप्रियतेची भारतीय वाहनधारकांमधील भुरळ जपानच्या होंडाला पडली आहे. यापूर्वी केवळ पेट्रोलवर चालणारी प्रवासी वाहने तयार करणाऱ्या होंडाचे…

संबंधित बातम्या