Page 7 of डाएट News

मैत्रिणीची गोष्ट

डाएट, वेट लॉस, काय खावं, काय टाळावं याबाबत आता सगळीकडून माहितीचा पूर वाहतोय. पण घोडं अडतं, ते प्रत्यक्ष आचरणात आणताना!…

श्रीगणेशा..

फॅड डाएटचा प्रयोग फसल्यानंतर मी डाएटचं मनावर घेतलं खरंच आणि आईला गुरूपदी मान्य केलं.