Page 8 of डाएट News
सध्या थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. तापमान कमी झाल्याने दिवसाही वातावरणात गारवा जाणवतोय
माणसाने शेतीचा, अग्नीचा शोध लावला आणि त्याचा आहार आणि त्याबरोबरच सगळी मानवी संस्कृती बदलत गेली.
आजची भारतीय स्त्री सरकारी कार्यालयांपासून ते कॉर्पोरेट कंपन्यांपर्यंत सगळीकडे काम करताना दिसते.
सर्वसमान्य मनुष्याने सॅलड्स, फळांवर मीठ भिरभिरू नये. जास्त मिठाचे प्रमाण असलेले पदार्थ खाऊ नये. कमी सोडियमयुक्त मीठ हल्ली बाजारात मिळते.…
खूप श्रीमंत, भांडवलदार, सरकारी कर्मचारी, व्हाइट व ब्ल्यू कॉलरवाले, हातावर पोट असणारे सर्वच घाईत असतात.
तुम्हाला फास्ट फूड खूप आवडतं.. बरोबर? डाएटच्या दृष्टीने वाईट, असं सगळेच तज्ज्ञ सांगतात.