Page 3 of डिजिटल इंडिया News

doctor
पहिली बाजू; सर्वासाठी आरोग्याचे डिजिटल विश्वरूप

डिजिटल आरोग्य क्षेत्रातील सफलतेसाठी संकुचित हितापलीकडे जाऊन सामूहिक हित डोळय़ांसमोर ठेवणे गरजेचे आहे. आरोग्य क्षेत्राची व्याप्ती आपल्या देशाच्या सीमांपलीकडेही आहे.

union minister rajeev Chandrasekhar
कृत्रिम बुद्धिमत्तेचे नियमनच केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्र्यांची घोषणा, विपरित परिणाम टाळण्याचा हेतू

‘डिजिटल इंडिया’च्या मसुद्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नियमनाच्या तरतुदींचाही समावेश केला जाणार आहे.