Phone Pe Marathi Voice Notification
Phone Pe चा मोठा निर्णय! यापुढे पेमेंट होताच ऐकू येणार मराठी आवाज

Phone Pe Voice Notification in Marathi : फोन पे ने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील व्यापाऱ्यांना फायदा होणार आहे.

india mobile congress 2023 based on Global Digital Innovation theme
VIDEO: इंडिया मोबाइल काँग्रेस २०२३ च्या तारखा जाहीर, यावेळी काय असणार खास? वाचा सविस्तर

“ग्लोबल डिजिटल इनोव्हेशन” या विषयावर आधारित इंडिया मोबाइल काँग्रेस या इव्हेंटची थीम असणार आहे.

google pay launch upi lite feature
Google Pay ने लॉन्च केले UPI Lite फिचर; पिन न टाकताच करता येणार ‘इतक्या’ रूपयांचे पेमेंट

डिजिटल पेमेंट करण्यासाठी देशामध्ये सध्या गुगल पे, फोन पे , पेटीएम आणि अन्य सेवांचा वापर केला जातो.

paytm launch pin recent payments feature
Paytm युजर्ससाठी आनंदाची बातमी! ‘या’ फीचरमुळे पेमेंट करणे होणार जलद, कसे वापरायचे ते पाहा

फीचरच्या मदतीने वापरकर्त्यांना पेमेंट करणे अधिक सोपे व्हावे असा कंपनीचा उद्देश आहे.

doctor
पहिली बाजू; सर्वासाठी आरोग्याचे डिजिटल विश्वरूप

डिजिटल आरोग्य क्षेत्रातील सफलतेसाठी संकुचित हितापलीकडे जाऊन सामूहिक हित डोळय़ांसमोर ठेवणे गरजेचे आहे. आरोग्य क्षेत्राची व्याप्ती आपल्या देशाच्या सीमांपलीकडेही आहे.

union minister rajeev Chandrasekhar
कृत्रिम बुद्धिमत्तेचे नियमनच केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्र्यांची घोषणा, विपरित परिणाम टाळण्याचा हेतू

‘डिजिटल इंडिया’च्या मसुद्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नियमनाच्या तरतुदींचाही समावेश केला जाणार आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या