Page 11 of दिलीप वळसे पाटील News
पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये बैलगाडी शर्यातीची परवानगी स्थगित केल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वाद सुरू झाला.
शिवसेनेच्या पुण्यातील एका मोठ्या नेत्याने राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी हल्लेखोरांवर झाड फेकून मारल्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. यावर दिलीप वळसे पाटलांनी…
मुंबईच्या राणीबागेतील पेंग्विनवर होणाऱ्या खर्चावरून राज्याच्या विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार टोलेबाजी केली!
आदित्य ठाकरेंना आलेल्या धमकी प्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेमध्ये सविस्तर निवेदन दिलं आहे.
साताऱ्यात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे खासगी सचिव बाबासाहेब शिंदे यांच्या वाहनातून ५० हजार रुपयांची चोरी झाली.
दिलीप वळसे पाटील यांचे परमबीर सिंह यांच्यावर कारवाईचे संकेत!
महिलांवरील सर्व प्रकाराच्या तक्रारी मार्गी लावण्यासाठी, राज्यातील प्रत्येक शहरात एक स्वतंत्र पोलीस स्टेशन असणार. असंही सांगितले.
या कार्यक्रमावरून भाजपाकडून धनंजय मुंडेंवर जोरदार टीका सुरू आहे.
अंमली पदार्थ तस्करीवरून भाजपाने गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना लक्ष्य केलं आहे.
“आणखी एक २६/११ होण्याची वाट पाहिली जात आहे का?”, असा सवाल भातखळकर यांनी अवैध ड्रोन विक्री प्रकरणावरून केला आहे…
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला निर्णय