Page 7 of दिलीप वळसे पाटील News
इतक्या वर्षानंतर कुठल्या तरी गोष्टी काढून त्यामधून नवाब मलिकांना गुंतवण्याचा प्रयत्न झाला, असेही गृहमंत्री म्हणाले
भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांवर डेक्कन पोलीस ठाण्यात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय जनता पार्टीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची साताऱ्यात भेट घेतली आहे.
गृहमंत्र्यांसोबत बैठक होताच उद्धव ठाकरेंचा पोलीस महासंचालकांना फोन
देशात जाणुनबुजून ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सुरु, दिलीप वळसे पाटलांचा आरोप
कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर सरकार कारवाई करेल, असा इशाराही दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.
राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा,” असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वपक्षीय बैठकीत केले.
मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात आज गृह खात्याने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेतील आदित्य यांची उपस्थिती चर्चेत
मनसेने भूमिकेवर ठाम असल्याचं म्हटलं नाही; गृहमंत्र्यांची माहिती; तर मनसे म्हणतं “राज ठाकरेंचा अल्टिमेटम…”
सर्वपक्षीय बैठकीनंतर पत्रकारांसमोर भूमिका मांडताना गृहमंत्र्यांनी केला गावांमधील कार्यक्रमांचा उल्लेख
सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे तसंच देवेंद्र फडणवीस गैरहजर राहिले
दिलीप वळसे पाटील म्हणतात, “गेले दोन दिवस सतत हनुमान चालीसाच्या नावाने गोंधळ घालण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांनी…!”