“वर्षभरापासून तपास थांबल्याने…”; देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीवर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया गुन्ह्याच्या संदर्भात तपास करण्याच्या दृष्टीकोनातून ज्यांचा याप्रकरणाशी संबंध आहे त्यांचा जबाब घेणे हे कायद्याने बंधनकारक आहे, असे वळसे पाटील म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 13, 2022 14:51 IST
“आता दूध का दूध, पानी का पानी होणार”, देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं प्रत्युत्तर! राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवर सूचक विधान केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 9, 2022 18:46 IST
VIDEO: “माझ्या पत्नीने माझ्यासोबत गनिमी कावा केला आणि…”, दिलीप वळसे-एकनाथ शिंदेंसमोर संभाजीराजेंचं वक्तव्य उपोषण सोडताना संभाजीराजे छत्रपती माझ्या पत्नी संयोगिताराजे यांनी माझ्यासोबत गनिमी कावा केला, असं म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 1, 2022 11:53 IST
फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर गृहमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “ड्रग्ज व्यवसायाशी…” राज्यात बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी आज (२६ फेब्रुवारी) माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. यानंतर राज्याचे गृहमंत्री… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 26, 2022 21:39 IST
विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकतात सांगून नाना पटोले, बच्चू कडूंसह अनेकांचे फोन टॅप, गृहमंत्री वळसे पाटलांकडून ‘या’ ४ नावांचा उल्लेख बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज (२६ फेब्रुवारी) पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 26, 2022 10:49 IST
हजारो पोलीस हवालदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न होणार पूर्ण – गृहमंत्री वळसे पाटील आज झालेल्या शासन निर्णायाची दिली माहिती ; जाणून घ्या काय म्हणाले आहेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 25, 2022 18:29 IST
Hijab Row : “पोलीस विभागाचं काम वाढवू नका”, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी राजकीय पक्षांना दिली तंबी! कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या हिजाब वादावरून महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवू नका, असं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 11, 2022 11:54 IST
आता महाराष्ट्र पोलिसांनाही ‘वर्क फ्रॉम होम’; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची मोठी घोषणा करोना संकटात पोलिसांसाठी गृह विभागाचा मोठा निर्णय By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 6, 2022 13:46 IST
“सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक”, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 4, 2022 23:47 IST
“गृहमंत्र्यांचा उजवा हात असलेला कार्यकर्ता संपवून टाकण्याची धमकी देतो”, शिवाजी आढळरावांचा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या जवळच्या कार्यकर्त्यावर गंभीर आरोप केला… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 3, 2022 00:14 IST
बैलगाडी शर्यत परवानगी स्थगित केल्यानंतर शिवाजी आढळरावांचे गंभीर आरोप, दिलीप वळसे पाटील म्हणाले… पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये बैलगाडी शर्यातीची परवानगी स्थगित केल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वाद सुरू झाला. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 2, 2022 22:23 IST
“आम्हाला फक्त शिवसैनिक म्हणून जगू द्या, आम्हाला संपवू नका”, पुण्यातील ‘या’ शिवसेना नेत्याचे गृहमंत्र्यांसह राष्ट्रवादीवर गंभीर आरोप शिवसेनेच्या पुण्यातील एका मोठ्या नेत्याने राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 2, 2022 22:05 IST
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
Bhandara Ordnance Factory Blast : भंडारा आयुध निर्माण कंपनीत स्फोट; मोठी जीवितहानी? अनेक गावांना हादरे
खरा कोल्ड प्ले कॉन्सर्ट तर मुंबई लोकलमध्ये झाला; ‘त्या’ रात्री मुंबई लोकलमध्ये काय घडलं पाहाच, VIDEO होतोय तुफान व्हायरल
Mohammad Amir : पाकिस्तानच्या मोहम्मद आमिरचं विकेट घेतल्यानंतर ‘पुष्पा’ स्टाईल सेलिब्रेशन, VIDEO व्हायरल
Petrol Diesel Price Today: महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल झाले स्वस्त? एका क्लिकवर जाणून घ्या मुंबई, पुणे शहरातील एक लिटर इंधनाची किंमत