छगन भुजबळ, वळसे पाटील तिकडे गेल्याचं दुःख वाटतं का? शरद पवारांनी दोन शब्दात विषय संपवला; म्हणाले….. सातारा हे नवी सुरुवात करण्यासाठी आणि अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी एकदम योग्य ठिकाण आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 3, 2023 15:27 IST
Video: बंडानंतर अमोल कोल्हे पडले सुधीर मुनगंटीवारांच्या पाया; तर दिलीप वळसेंना पाहताच भाजपा नेते म्हणाले, “देवेंद्रजींनी…” खासदार अमोल कोल्हे जेव्हा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या पाया पडतात…, व्हिडीओ व्हायरल By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 3, 2023 12:50 IST
अजित पवारांच्या बंडानंतर अमोल कोल्हे, दिलीप वळसे पाटील यांचा सुधीर मुनगंटीवारांबरोबरचा Video Viral अजित पवारांच्या बंडानंतर अमोल कोल्हे, दिलीप वळसे पाटील यांचा सुधीर मुनगंटीवारांबरोबरचा Video Viral 00:25By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 3, 2023 13:36 IST
शरद पवार ते बाळासाहेब ठाकरे; महाराष्ट्राच्या नेत्यांचे AI अवतार पाहिले का? अमित वानखेडे यांनी तयार केले भन्नाट AI Photo आमदार बच्चू कडू यांचे जनसंपर्क अधिकारी अमित वानखेडे यांनी एआय टूल्सच्या मदतीने महाराष्ट्राच्या काही दिवंगत नेत्यांचे एआय फोटो तयार केले… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कJune 28, 2023 12:57 IST
पुणे: शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीत पक्षांतर्गत लढाई…उमेदवारीसाठी ‘या’ नावांची चर्चा शिरूर लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्र दिलीप वळसे पाटील यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी करण्यात करण्यात आली होती. By लोकसत्ता टीमJune 3, 2023 10:01 IST
शिंदे फडणवीस सरकार एक दिवशी थांबेल- दिलीप वळसे पाटील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागा वाटपा बाबत विधान केल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकारमधील अनेक चर्चाना उधाण आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 19, 2023 13:08 IST
संजय राऊतांनी नाना पटोलेंबाबत केलेल्या विधानाचं दिलीप वळसे पाटलांकडून समर्थन; म्हणाले, “विधानसभा अध्यक्षपद…” नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता, तर पुढचा पेच प्रसंग टाळता आला असता, अशी प्रतिक्रिया खासदार संजय… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 9, 2023 15:19 IST
देवेंद्र फडणवीसांच्या आरोपाचं तत्कालीन गृहमंत्र्यांकडून खंडण; म्हणाले, “त्यांनी केलेले आरोप…” महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 24, 2023 15:04 IST
“संजय राठोडांना क्लीनचिट का दिली? हे उद्धव ठाकरेंना विचारा” पत्रकारपरिषदेत चित्रा वाघ यांचं विधान! तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचाही केला आहे उल्लेख. जाणून घ्या काय म्हणाल्या आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 13, 2023 15:16 IST
‘लव्ह जिहादसाठी कायदा करण्याची गरज नाही’; दिलीप वळसे पाटील यांचे मत लव जिहाद विरोधात कायदा करणे घटनेशी कितपत सुसंगत आहे याबाबत वळसे पाटलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 16, 2022 12:21 IST
“कर्नाटक सरकार अतिरेकी भूमिका घेत असून…” सीमावादावर दिलीप वळसे-पाटलांचं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर प्रतिक्रिया दिली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 9, 2022 20:33 IST
मुख्यमंत्र्यांची दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी भेट; राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भीमाशंकर येथे देवदर्शन केल्यानंतर माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. By लोकसत्ता टीमAugust 21, 2022 00:58 IST
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; अवघ्या ५ सेकंदात रिक्षाचालकाला देवानं दिलं कर्माचं फळ, असं काय घडलं?
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, ठाकरे गटाच्या दाव्याने राज्याचे राजकारण तापणार
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
‘प्रेमाची गोष्ट’ फेम अपूर्वा नेमळेकरने नव्या मुक्तासाठी केली ‘ही’ खास गोष्ट, स्वरदा ठिगळे फोटो शेअर करत म्हणाली…
२५ वर्षांनी मुंबईत परतलेली ममता कुलकर्णी पोहोचली महाकुंभमध्ये, अभिनेत्री होणार ‘या’ आखाड्याची महामंडलेश्वर