ठाकरे सरकारकडून १२ तासांच्या आत पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीला स्थगिती; नेमकं काय झालं?

पत्रामध्ये गृहमंत्रालयाने पुढील आदेशापर्यंत ही स्थगिती देण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे

no fact in the statements of Devendra Fadnavis Home Minister dilip walse patil response to Amravati violence case
“तेढ निर्माण करणारी कृती कुणी केली तर…”, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरून दिला इशारा!

दिलीप वळसे पाटील म्हणतात, “राज ठाकरेंनाही त्या बैठकीला बोलावलं जाईल. सगळ्यांशी चर्चा करूनच…!”

राज ठाकरेंनी दिलेल्या अल्टिमेटमवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचा इशारा, म्हणाले “आम्हीदेखील पूर्ण तयारीत….”

सगळ्या देशात एकाप्रकारे काही घटक अशांतता वातावरण निर्माण करत असून महाराष्ट्रातही प्रयत्न सुरु आहेत, गृहमंत्र्यांचा आरोप

“रझा अकादमीच्या ‘इफ्तार’ला मुंबई पोलीस आयुक्तांच्या हजेरी; नितेश राणे म्हणाले महाविकास आघाडीचं धोरण…”

“एकाबाजुला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आम्हाला सभागृहात सांगतात की…,” असंही नितेश राणेंनी बोलून दाखवलं आहे.

भोंग्यांबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय; पोलीस प्रमुखांना दिले आदेश; म्हणाले “कोणीही असो…”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यावरुन घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे

शरद पवारांसमोरच एकनाथ खडसे वळसे पाटलांना म्हणाले, “जरा गृहमंत्रीपदाचा हिसका दाखवा, २-४ भाजपा नेत्यांना…,”

मी जेलमध्ये गेलो तर तुम्हालाही घेऊन बुडणार हे लक्षात ठेवा, खडसेंचा इशारा

dilip walse patil on mns
“पवारांनी महाराष्ट्राची माफी मागावी” म्हणणाऱ्या मनसेवर दिलीप वळसे पाटलांचं टीकास्त्र; म्हणाले, “त्यांना अनेक वेळा..!”

बाबासाहेब पुरंदरेंनी १० नोव्हेंबर २००३ साली लिहिलेल्या एका पत्राचा दाखला देत मनसेनं शरद पवारांच्या माफीची मागणी केली आहे.

dilip walse patil on devendra fadnavis
शरद पवारांवरील फडणवीसांच्या टीकेला दिलीप वळसे पाटलांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “ट्वीट करून फायदा नाही, त्यांच्या भूमिका…!”

दिलीप वळसे पाटील म्हणतात, “शरद पवारांवर टीका करणं हा आता छंद झालाय!”

Silver Oak Attack : गुप्तचर विभागाने कळवूनही पोलिसांनी हवा तेवढा बंदोबस्त ठेवला नाही – गृहमंत्री वळसेंचं मोठं विधान!

केंद्र सरकारची झेड सुरक्षा असणारे किरीट सोमय्या कुठे आहेत? हे आम्ही विचारणार आहोत, असंही सांगितलं आहे.

गुणरत्न सदावर्तेंना पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर गृहमंत्री वळसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

अन्य १०९ आरोपींना १४ दिवासांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

dilip walse patil on sharad pawar silver oak
“हे सहन केलं जाणार नाही, काही राजकीय पक्ष…”, गृहमंत्र्यांनी दिला इशारा, ‘सिल्व्हर ओक’वर झालेल्या आंदोलनाबाबत मांडली भूमिका!

वळसे पाटील म्हणतात, “न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर, कर्मचाऱ्यांनी स्वागत केल्यानंतर हा हल्ला झाला. मला वाटतं हे ठरवून झालंय”

संबंधित बातम्या