दिनेश कार्तिक Videos

दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) हा भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज (Team India Wicket Keeper) आहे. २००४ साली कार्तिकने इंग्लंड संघाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. त्याच वर्षी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघात कसोटी पदार्पण केले होते. तसेच टी-२० क्रिकेटमध्ये २००६ साली पदार्पण केले होते. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत भारतीय संघाचा भाग होता. कार्तिकने पहिली पत्नी निकीताला घटस्फोट देऊन स्कॉशपटू दीपिका पल्लीकल सोबत २०१५ मध्ये लग्न केले आहे. या दोघांना कबीर आणि झिआन नावाची दोन जुळी मुलं आहेत.Read More

ताज्या बातम्या