दिशा पटानी Videos
अभिनेत्री दिशा पटानीने २०१५मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘एम.एस. धोनी : द अनफोल्ड स्टोरी’ हा तिचा पहिला चित्रपट. दिशाने तिच्या पहिल्याच चित्रपटामधून प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटासाठी तिला IIFA पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर बागी २, भारत, मलंग, एक विलन रिटर्न सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. शिवाय तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे. Loafer हा तिचा पहिला तेलुगू चित्रपट होता. नव्या वर्षातही दिशाच्या हाती दोन दाक्षिणात्य चित्रपट आहेत.Read More