Disha Salian and aaditya thackeray
Aaditya Thackeray : दिशा सालियनला ओळखत होतात का? घटनास्थळी उपस्थित होतात का? आदित्य ठाकरे पहिल्यांदाच स्पष्ट बोलले, म्हणाले…

दिशा सालियनवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा राणेंकडून केला जातोय. त्यामुळे आदित्य ठाकरे खरंच दिशा सालियनला ओळखत होते…

disha salian death
दिशा सालियन मृत्यू प्रकरण: प्रफुल पटेल म्हणाले, “चोराच्या मनात चांदणं…!”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यता नोंदणी अभियानाची सुरुवात करण्याकरिता पटेल गोंदिया येथे आले होते .

What Disha Salian Father's Lawyer Said?
Disha Salian Father Lawyer Disha Salian : “सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणातील सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टला व्हॅल्यू…”, दिशा सालियनचे वकील काय म्हणाले?

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा विषय याच आठवड्यात अधिवेशनात पुन्हा उपस्थित झाला आहे.

Uddhav Thackeray Narayan Rane
“आदित्यचं नाव घेऊ नका, उद्धव ठाकरेंची फोनवरून विनंती, मी म्हणालो संध्याकाळी ते कुठे धुमाकूळ…”, नारायण राणेंनी सगळंच सांगितलं!

पत्रकारांसमोर आदित्यचं नाव घेऊ नये याकरता उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना दोनवेळा फोन केला होता, असं नारायण राणे म्हणाले.

Abhishek Mishra on Disha salian
Disha Salian : दिशा सालियनप्रकरणी वकील मालवणी पोलिसांत; म्हणाले, “फॉरेन्सिक रिपोर्ट, सीसीटीव्ही फुटेज…”

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनचे मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचा वादाचा विषय ठरत आहे.

police investigation death of sushant singh Rajput and disha salian case
अभिनेता सुशांत सिंह आणि दिशा सालियन मृत्यूचे धागेदोरे जुळलेले? पोलीस तपासात काय आढळले? प्रीमियम स्टोरी

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण आणि दिशा सालियन अपमृत्यू प्रकरण याविषयी तपास थांबलेला नाही. पण नवीनही काही आढळलेले नाही.

Sensational information former Home Minister anil deshmukh book Disha Salian death case
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात माजी गृहमंत्र्यांच्या पुस्तकात खळबळजनक माहिती

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर ‘ या पुस्तकात दिशाच्या मृत्यूप्रकरणाबाबत वेगळाचा दावा केला आहे.…

devendra fadnavis on disha salian death case
Devendra Fadnavis: दिशा सालियन प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले देवेंद्र फडणवीस; सरकारची भूमिका मांडताना म्हणाले…

Devendra Fadnavis on Aaditya Thackeray: दिशा सालियन हत्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांना विचारणा केली असता त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

Sushma Andhare: दिशा सालियन प्रकरण; सुषमा अंधारेंनी सरकारवर केली टीका
Sushma Andhare: दिशा सालियन प्रकरण; सुषमा अंधारेंनी सरकारवर केली टीका

Sushma Andhare: तब्बल पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चर्चा होऊ लागली आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च…

Maharashtra Latest News Update
Maharashtra News Updates : मुंबई उच्च न्यायालयात तातडीच्या सुनावणीची मागणी करणार, सतीश सालियन यांच्या वकिलाची माहिती

Mumbai Breaking News Today, 21 March 2025 : राज्यातील सर्व ताज्या घडामोडी आपण एका क्लिकवर जाणून घेणार आहोत.

Disha Salian Murder Case Highlights Today in Marathi
Disha Salian Death Case Highlights: बिहार निवडणुका आल्या की यांना सुशांत सिंह, दिशा सालियन आठवतात – रोहित पवार

Disha Salian Death Case Highlights Today: दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नव्याने दाखल झालेल्या याचिकेच्या अनुषंगाने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

Disha Salian death case
Disha Salian Death Case : दिशा सालियनच्या वडिलांच्या वकिलाचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप; हायकोर्टातील याचिकेबाबत दिली महत्त्वाची माहिती

Disha Salian death case | दिशा सालियन हत्या प्रकरणात सतिश सालियन यांच्या वकीलाने गंभार आरोप केले आहेत.

संबंधित बातम्या