Page 24 of दिवाळी सण News
पुण्यात करोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दिवाळसणात दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात आल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.
शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा ख्रिस्तीन ओकॉनॉर यांनी सांगितले, की या निर्णयाचे आपण स्वागतच करतो.
दिवाळीसारखे भारतीय सण, कुंभमेळ्यासारखे कार्यक्रम समाजाला समानतेच्या मूल्यांची प्रेरणा देतात
पन्नास आकाशकंदील यांच्या प्रकाशात किल्ल्यातील मंदिर, बुरुज, प्रवेशद्वार व आसमंत उजळून निघाले.
अंगणातील मिणमिणत्या पणत्यांच्या प्रकाशानेही दीपोत्सवाला प्रकाशाची अनोखी किनार मिळत आहे.
इतर दिवशी फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता मोजण्याची तयारी केली आहे.
दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पहाटेपासूनच ठाणे शहरातील विविध भागातील तरुण तलावपाळीच्या दिशेने निघाले होते.
दिवाळीनिमित्त वाशी येथील मॉलमध्ये तसेच घाऊक व किरकोळ दुकानांमध्ये ग्राहकांची झुंबड उडाली आहे.
फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी आणि वायुप्रदूषणाचा परिणाम पशुपक्ष्यांवर होतो.
भारतीय पर्यटक मनसोक्तपणे पर्यटनाचा आनंद घेत आहेत, असे दिसून येते आहे.
डोळ्याला काजळ, सुरमा, गुलाबपाणी, आय-कुल अशा गोष्टी लावू नयेत, असे ते म्हणाले.