दिवाळी २०२४ News

आपला भारत (India) देश शेतीप्रधान असल्यामुळे आपल्याकडचे बरेचसे सण हे शेतीच्या ठराविक काळानुरुप येत असतात. त्यातील एक सण म्हणजे दिवाळी. दिपावली किंवा दिवाळी सण हिंदू धर्मीयांसाठी फार महत्त्वपूर्ण सण आहे. या काळामध्ये शेतामधील पिक आलं असून त्याची कापणी, झोडपणी ही प्रक्रिया सुरु असते.


घरामध्ये धान्य लक्ष्मीच्या रुपाने आल्याने दिवाळी सण साजरा केला जातो. भगवान राम वनावास संपवून सीता माता आणि लक्ष्मण यांच्यासह अयोद्धेला परतले त्यादिवशी दिवाळी (Diwali 2023) साजरी करण्याची प्रथा सुरु झाली असे म्हटले जाते.


दिवाळसणामध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, पाडवा, भाऊबीज या दिवसांचे महत्त्व असते. याच काळामध्ये लक्ष्मीपूजन देखील केले जाते. अश्विन कृष्ण द्वादशीला दिवाळीला सुरुवात होते. यंदाची दिवाळी ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरु होणार आहे.


Read More
Happy Tulsi Vivah 2024 wishes in marathi| Tulsi Vivah 2024 Quotes Wishes
Tulsi Vivah 2024 Wishes : तुळशी विवाहनिमित्त मित्र-परिवारास द्या हटके शुभेच्छा; पाहा एकापेक्षा एक सुंदर मराठी मेसेज

Happy Tulsi Vivah 2024 Wishes : आज आपण तुळशी विवाहनिमित्त हटके शुभेच्छा संदेश जाणून घेणार आहोत. हे तुळशी विवाह शुभेच्छा…

an old lady burst firecrackers in hand shocking video goes viral on social media
“आज्जी हे चुकीचं आहे” हातात धरून फोडले फटाके, आज्जीचा प्रताप पाहून… VIDEO होतोय व्हायरल

Video : सध्या एका आजीबाईच्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या आजीबाईने चक्क हातात फटाक्यांची माळ धरली आहे आणि फटाके…

Diwali
शहरबात : नेमेचि येते ‘आवाजा’ची दिवाळी!

वाहनांची संख्या जास्त असल्याने त्यांच्या आवाजानेही ध्वनिप्रदूषण वाढत आहे. याचबरोबर सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमात मोठ्या आवाजात ध्वनिवर्धक लावण्यात येत…

In Mumbai Diwali 31 animals injured due to firecracker smoke
आतषबाजीत मुक्या प्राण्यांची फरपट, दिवाळीच्या चार दिवसांत ३१ प्राणी व पक्षी जखमी

दिवाळीच्या चार दिवसांत मुंबई आणि परिसरात फटाक्यांच्या धुराचा त्रास झाल्याने, भाजल्याने ३१ प्राणी जखमी झाले आहेत

Mumbais air quality worsened from Diwali fireworks displays on first day itself
दिवाळीनंतरही मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा नाहीच!, सलग पाच दिवसांच्या घसरणीमुळे अशुद्ध हवा

दिवाळीच्या दिवसांत झालेली फटाक्यांची आतषबाजी यामुळे मुंबईच्या हवेचा दर्जा पहिल्या दिवसापासून ढासळला होता.

Bengaluru Diwali Firecrackers accident
VIDEO: “फटाक्यावर बसला तर नवीकोरी रिक्षा घेऊन देऊ”; तरुणाला पैज भारी पडली, मृत्यूचा थरार कॅमेरात कैद

Man Sits On Firecracker In Bet: पैज जिंकला तर ऑटोरिक्षा मिळणार, या आशेमुळे बंगळुरूतील तरूण फटाक्याच्या बॉक्सवर बसण्यास तयार झाला.…

saras baug pune diwali pahat
“आमच्याकडे सारसबाग आहे!”; काकांचा डान्स अन् तरुणांचा धिंगाणा, पुण्यातील दिवाळी पहाटचा हा व्हिडीओ पाहिलात का?

दिवाळी पहाट निमित्त अतिउत्साही पुणेकरांनी लावली सारसबागेत हजेरी, Viral Video पाहून पोट धरून हसाल

nagpur pollution increased on diwali due to use of firecrackers
प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्पना हवेत ,कोट्यवधींच्या फटाक्यांचा आवाज व धूर

दिव्यांचा सण दिवाळीनिमित्त कोट्यवधी रूपयांची फटके उडवण्यात आले आहेत. त्यामुळे प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्पनेला ‘फटाके’ लागले.