Page 13 of दिवाळी २०२४ News
Maruti Baleno Regal Edition मध्ये नवीन काय आहे? जाणून घ्या फीचर्स
When is Diwali 2024: Date, timings, history: यावर्षी दिवाळी कधी साजरी केली जाईल आणि धनत्रयोदशीपासून भाऊबीज कधी आहे याबाबत सविस्तर…
दिवाळीनंतर वाढलेले वजन कसे कमी करावे, याविषयी आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सविस्तर माहिती सांगितली
याचा सर्वाधिक फटका रुग्णांना बसत असून त्यांच्या नातेवाईकांची सतत धावपळ होत आहे.
यादरम्यान १५ लाखांवर प्रवाशांची विक्रमी वाहतूक करण्यात आली.
मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आपल्याकडे दिवाळीच्या फराळामध्ये बनणाऱ्या प्रत्येक पदार्थामागे काही तरी शास्त्र दडलेले आहे. एवढेच नव्हे तर आपल्याकडे प्रत्येक सणाला बहुतांशी वेगवेगळा पदार्थ…
दिवाळी सुट्टीनिमित्त बहुसंख्य जण गावी गेल्याची संधी साधत चोरटे बंद घर हेरून घरफोडी करत आहेत.
आगाऊ नोंदणी करून ठेवल्यानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहकांनी वाहने घरी नेली.
मुंबईतील सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये बी पॉझिटिव्ह रक्ताचे फक्त तीन युनिट उपलब्ध आहेत.
सरकारच्या डोक्यात प्रकाश पडावा म्हणून पणती आंदोलन करण्यात आल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. आकाश छाजेड यांनी म्हटले आहे.
सफर प्रणालीवरील माहितीनुसार पुण्याचा हवा गुणवत्ता निर्देशांक १५६ असून, पुण्याची हवा अपायकारकच असल्याचे दिसून येत आहे.