Page 82 of दिवाळी २०२४ News

नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाने दिवाळीचा पहिला दिवस साजरां

घराघरांवर आकाशकंदिलांचा लखलखाट, दारापुढे सुंदर रांगोळ्या, आसमंतात प्रकाश पसरवणाऱ्या पणत्या, आनंद द्विगुणित करणारे फटाके, फराळ-मिठाईचा आस्वाद, नरक चतुर्दशीचे पहाटेचे अभ्यंगस्नान…

दिवाळी आली तरी थंडी गायबच!

अधिक महिन्यामुळे दिवाळी महिनाभर उशिरा येऊनही मुंबईसह ठाणे जिल्ह्य़ात थंडीची फारशी चाहुल यंदा अभ्यंगस्नानाच्या दिवशी जाणवली नाही. उलट मंगळवारी पहाटे…

दिवाळीत पगार नसल्याने परिवहन सेवकांचा संप

गेल्या दोन महिन्यांपासून थकीत असलेले वेतन दिवाळीतही न मिळाल्याने सोलापूर महापालिका परिवहन विभागाच्या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना अक्षरश: शिमगा करण्याची…

फटाक्यांच्या आतषबाजीत लक्ष्मीपूजन

शहरात आज सायंकाळी लक्ष्मीपुजन पारंपारिक पद्धतीने साजरे करण्यात आले. दिपोत्सवाच्या या पुजेने अवघे शहर प्रकाश आणि फटाक्यांच्या लखलखटाने रात्री उजळुन…

भेटकार्डामधून वाहतुकीचे नियम पाळण्याचा संदेश

‘वाहतुकीच्या नियमांचे पालन करा’ असा संदेश ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर व्यंगचित्र रेखाटलेल्या भेटकार्डामधून पुणेकरांना देतात. त्यांच्या या उपक्रमाचा प्रारंभ मंगळवारी…

‘दिवाळी पहाट’ उपक्रमांमधून संस्कृतीचे जतन होते- कोत्तापल्ले

‘दिवाळी पहाट’सारख्या उपक्रमांमधून संस्कृतीचे जतन होत असते, त्याचप्रमाणे, सर्वसमावेशक भावना वाढीस लागते, असे प्रतिपादन चिपळूण येथील नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष…

दिवाळीनिमित्त सोलापुरात रेल्वेवर प्रवाशांचा जादा ताण

दिवाळीची सुटी सुरू झाल्याने परगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली असून त्यामुळे रेल्वे व एसटी बसेस तुडूंब भरून धावत आहेत.…

‘गणेश’च्या कामगारांची दिवाळी पगाराविनाच

तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखाना यंदा बंदच राहण्याची शक्यता अधिक असल्याने कामगारांना बोनस तर दुरच तीन महिन्यापासुन पगारही मिळाला नाही.…

प्रकाशाचे कवडसे : .. गाई, म्हशी ओवाळी !

बायोटेक्नॉलॉजिस्ट असलेल्या सजल कुलकर्णीला पाळीव प्राण्यांबद्दल विशेष आस्था आहे. या आस्थेला त्याने अभ्यासाची जोड दिली आहे. विदर्भातील गावरान गाईचं वर्गीकरण…

मुहूर्ताचे लक्ष्मीपूजन, फटाक्यांची आतषबाजी!

वसुबारस, धनत्रयोदशीनंतर लक्ष्मीपूजन. गेला महिनाभरापासून विविध दुकानांमध्ये ग्राहकांची झुंबड उडाली. दुकानदार, व्यापाऱ्यांना निवांतपणा नव्हताच. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मात्र सगळे व्यवहार बंद…

आतषबाजीत लक्ष्मीचे पूजन

कुठे पाच ते दहा हजाराच्या माळांनी उडविलेली धूम तर कुठे म्युझिकल क्रॅकर, ब्रेक व पिकॉक डान्स सारख्या फॅन्सी प्रकारांनी अधोरेखीत…

दिवाळीचा फराळ..थोडा गोड थोडा तिखट

हर्षोल्हास, मंगलमय, तेजोमय तसेच काही गोड काही तिखट, अशा वैविध्यपूर्ण फराळांमुळे आरोग्यमय, असे वर्णन करण्यात येणाऱ्या दीपावलीत मुलांना सर्वाधिक आवडणारी…