आपुलकीची माणसं आणि आपुलकीचे शब्द यांना आसुसलेल्या आजी-आजोबांसमवेत दिवाळी साजरी करत महावीर महाविद्यालयातील सहा महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी युनिटच्या छात्रसैनिक…
ही दिवाळी ‘चतुरंग’च्या समस्त सुजाण वाचकांच्या सक्षमीकरणाचा परीघ विस्तारणारी, आत्मभानाच्या तेजाने लखलखणारी, खूप खूप आनंदाची आणि भरभराटीची जावो, ही शुभेच्छा!