दिवाळी २०२४ Photos

आपला भारत (India) देश शेतीप्रधान असल्यामुळे आपल्याकडचे बरेचसे सण हे शेतीच्या ठराविक काळानुरुप येत असतात. त्यातील एक सण म्हणजे दिवाळी. दिपावली किंवा दिवाळी सण हिंदू धर्मीयांसाठी फार महत्त्वपूर्ण सण आहे. या काळामध्ये शेतामधील पिक आलं असून त्याची कापणी, झोडपणी ही प्रक्रिया सुरु असते.


घरामध्ये धान्य लक्ष्मीच्या रुपाने आल्याने दिवाळी सण साजरा केला जातो. भगवान राम वनावास संपवून सीता माता आणि लक्ष्मण यांच्यासह अयोद्धेला परतले त्यादिवशी दिवाळी (Diwali 2023) साजरी करण्याची प्रथा सुरु झाली असे म्हटले जाते.


दिवाळसणामध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, पाडवा, भाऊबीज या दिवसांचे महत्त्व असते. याच काळामध्ये लक्ष्मीपूजन देखील केले जाते. अश्विन कृष्ण द्वादशीला दिवाळीला सुरुवात होते. यंदाची दिवाळी ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरु होणार आहे.


Read More
Actress Reshma Shinde shares pictures on social media on Diwali with her family Marathi actors Diwali
9 Photos
Photos: “जेव्हा कुटुंब एकत्र…”, दिवाळीनिमित्त अभिनेत्री रेश्मा शिंदेने शेअर केले फॅमिली फोटो

Reshma Shinde Diwali 2024: अभिनेत्री रेश्मा शिंदेने कुटुंबासह साजरी केली आनंदी दिवाळी.रेश्मा ही लक्ष्मी पूजनानिमित्त धनलक्ष्मीची पूजा करताना दिसत आहे.

Yogita Chavan Saorabh Choughule Diwali 2024
10 Photos
Photos: ‘फुलांची सजावट, दिवे…’; योगिता चव्हाण व सौरभ चौघुलेने नव्या घरात साजरी केली पहिली दिवाळी

लग्नाच्या दोन महिन्यांनंतर योगिता व सौरभने स्वतःच्या हक्काच्या घरात गृहप्रवेश केला.

Gautami Patil Diwali Photos
10 Photos
Photos : नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर! लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटीलचं मराठमोळं दिवाळी सेलिब्रेशन

Gautami Patil Diwali Look : गौतमीच्या नाकातील नथ, मराठमोठी चंद्रकोर, हातातील बांगड्या कानतील झुमके सर्व काही लक्ष वेधून घेत आहे.

diwali 2024 released big films, diwali 2024
9 Photos
चित्रपटप्रेमींसाठी ही दिवाळी आहे धमाकेदार, बॉलिवूड व साऊथमधील ‘हे’ तगडे चित्रपट होत आहेत प्रदर्शित

Diwali 2024: दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होत आहेत. याच दिवशी अनेक साउथ चित्रपटही थिएटरमध्ये प्रदर्शित होतील. जाणून घेऊया…

PM Modi Diwali Celebration With Army
12 Photos
Photos : भारतीय सैन्याबरोबर पंतप्रधान मोदींची दिवाळी; जवानांना भरवले पेढे, साधला संवाद

PM Modi Diwali Celebration With Army : कच्छमध्ये जवानांना संबोधित करताना मोदींनी त्यांच्या शौर्याचे कौतुक केले आणि देशाच्या सुरक्षेसाठी त्यांच्या…

Stylish traditional outfit for Diwali
10 Photos
Diwali 2024 : दिवाळीमध्ये ‘या’ अभिनेत्रींसारख्या पारंपरिक लूकमध्ये तुम्हीही सर्वांपेक्षा हटके दिसू शकता

Stylish traditional outfit for Diwali: दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येकाला सुंदर दिसावे असे वाटते. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही या दिवाळीत वेगळे दिसायचे…

Ayodhya Deepotsav 2024
10 Photos
२५ लाख दिव्यांनी उजळली प्रभू श्रीरामाची अयोध्या नगरी, दोन विश्वविक्रमांची नोंद

Ayodhya Deepotsav 2024: अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरची ही पहिलीच दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. २५ लाख दिव्यांच्या…