दिवाळी २०२४ Videos

आपला भारत (India) देश शेतीप्रधान असल्यामुळे आपल्याकडचे बरेचसे सण हे शेतीच्या ठराविक काळानुरुप येत असतात. त्यातील एक सण म्हणजे दिवाळी. दिपावली किंवा दिवाळी सण हिंदू धर्मीयांसाठी फार महत्त्वपूर्ण सण आहे. या काळामध्ये शेतामधील पिक आलं असून त्याची कापणी, झोडपणी ही प्रक्रिया सुरु असते.


घरामध्ये धान्य लक्ष्मीच्या रुपाने आल्याने दिवाळी सण साजरा केला जातो. भगवान राम वनावास संपवून सीता माता आणि लक्ष्मण यांच्यासह अयोद्धेला परतले त्यादिवशी दिवाळी (Diwali 2023) साजरी करण्याची प्रथा सुरु झाली असे म्हटले जाते.


दिवाळसणामध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, पाडवा, भाऊबीज या दिवसांचे महत्त्व असते. याच काळामध्ये लक्ष्मीपूजन देखील केले जाते. अश्विन कृष्ण द्वादशीला दिवाळीला सुरुवात होते. यंदाची दिवाळी ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरु होणार आहे.


Read More
Diwali Killa Special Exclusive: प्रतापगड, राजगड, लोहगड ते तिकोना, पाहा डोंबिवलीकरांची कला!
Diwali Killa Special Exclusive: प्रतापगड, राजगड, लोहगड ते तिकोना, पाहा डोंबिवलीकरांची कला! प्रीमियम स्टोरी

Diwali Killa Special Exclusive: डोंबिवलीच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाइतकाच प्रसिद्ध असा किल्ले उपक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न. पाहा भव्य दिव्य प्रतापगड,…

Sharad Pawars press conference Live
Sharad Pawar Live: शरद पवारांची पत्रकार परिषद Live

दिवाळी पाडव्यानिमित्त आज शरद पवार हे कुटुंबासहित बारामतीतील आपल्या गोविंद बाग या निवासस्थानी आहेत. येथून ते सध्या प्रसार माध्यमांशी संवाद…

A special glimpse of Diwali at Sase Pada of Palghar
पालघरच्या सासे पाडा येथील दिवाळीची खास झलक, अनुभवा अद्भुत तारपा नृत्य प्रीमियम स्टोरी

लोकसत्ताच्या प्रेक्षकांसाठी आम्ही यंदा आदिवासी पाड्यातील दिवाळीची खास झलक घेऊन आलो आहोत. पालघरच्या सासे पाडा येथील आदिवासी बांधवांनी आपल्या दिवाळीच्या…

Ayodhya dipotsav more than 25 Lakhs diyas illuminated at sarayu ghat sets 2 new Guinness World record
Ayodhya: राम मंदिराच्या निर्माणानंतर अयोध्येत पहिली दिवाळी थाटात; दीपोत्सवात केले दोन विश्व विक्रम

अयोध्यानगरीत बुधवारी (३० ऑक्टोबर) दिपोत्सवानिमित्त डोळ्याचं पारणं फेडणारं अद्भुत दृश्य पाहायला मिळालं. यावेळी तब्बल २५ लाख दिव्यांनी शरयू नदीचा तीर…