Page 44 of डॉक्टर News
शहरातील भूलतज्ज्ञ डॉ. श्रीकांत मोने यांच्या कोर्ट गल्लीतील घरात लूटमार करण्यासाठी घुसून त्यांच्यावर चॉपरने वार करणाऱ्या तिघांना कोतवाली पोलिसांनी आज…
आठवडाभरापासून ‘ऑक्टोबर हीट’शी संबंधित आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली असून वातावरणीय बदलांपासून विशेषत: लहान मुलांची काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला…
गेल्या सहा महिन्यांपासून कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील रुग्णालयांमधील जैव वैद्यकीय कचरा उचलण्याचा करार प्रशासनाने एसएमएस इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार
वैद्यकीय उपचारांमधील त्रुटी दूर व्हायला हव्या असतील तर रुग्णांनीही सज्ञान होणे आवश्यक आहे.
डॉक्टर पतीने आपल्या डॉक्टर पत्नीवर होंडा सिटी घालून तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे घडली. डॉ.…
कुर्ला परिसरातील तब्बल २२ नर्सिग होम्स तात्काळ बंद करण्याची नोटीस पालिकेने बजावली आहे.
अपघातातील जखमींवर उपचार करण्यास दिरंगाई केल्याचा आरोप करत डॉक्टरांवर प्राणघातक हल्ला आणि रुग्णालयाची तोडफोड करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी,
खेडेगावांत, आदिवासी भागात, विशेषकरून कुपोषणग्रस्त भागांतील आरोग्य केंद्रांमध्ये वर्षभर सेवा करणे बंधनकारक केलेले असतानाही
मानखुर्द, गोवंडी परिसरातील अनधिकृत नìसग होमविरुद्ध तक्रार करणाऱ्या एका डॉक्टरला आपल्या कार्यालयात बोलावून त्याच्या संस्थेचे रुग्णालय बंद करण्याची नोटीस देऊन…
सुरुवातीपासून आईचं दूध मिळणं हा बाळाच्या निकोप वाढीसाठी महत्त्वाचा घटक आहे. ते न मिळाल्यामुळे लाखो मुलांचं आरोग्य धोक्यात येतं. म्हणूनच…
आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील डॉक्टरांनी पुकारलेल्या ‘बंद’ला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, ‘बंद’मुळे अनेक रुग्णांची गरसोय झाली. ‘बंद’ काळात शासकीय रुग्णालय…