जिल्हा सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांना सातत्याने राजकीय कार्यकर्त्यांच्या दबावाला सामोरे जावे लागते. डॉक्टरांशी उद्धट, अरेरावीचे वर्तन करण्याचे अनेक प्रकार पूर्वी घडले.
आठवडाभरापासून ‘ऑक्टोबर हीट’शी संबंधित आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली असून वातावरणीय बदलांपासून विशेषत: लहान मुलांची काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला…