मानखुर्द, गोवंडी परिसरातील अनधिकृत नìसग होमविरुद्ध तक्रार करणाऱ्या एका डॉक्टरला आपल्या कार्यालयात बोलावून त्याच्या संस्थेचे रुग्णालय बंद करण्याची नोटीस देऊन…
आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील डॉक्टरांनी पुकारलेल्या ‘बंद’ला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, ‘बंद’मुळे अनेक रुग्णांची गरसोय झाली. ‘बंद’ काळात शासकीय रुग्णालय…
शहरातील रुग्णांलयांमधून उघडय़ावर फेकल्या जाणाऱ्या व सार्वजनिक अनारोग्याला कारणीभूत ठरणाऱ्या जैविक कचऱ्याची (बायो मेडिकल वेस्ट) मोठी समस्या उपराजधानीला भेडसावत आहे.
डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या देशभरातील विद्यार्थ्यांना आनंद व्हावा असा निर्णय मेडिकल कौन्सिलने घेतला आहे. देशभरातील ३२ विविध सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एकूण…