wardha dog news in marathi, wardha dog rescued after 26 days news in marathi
२६ दिवसांपासून तडफडणाऱ्या मुक्या जीवाला वाचविण्यात अखेर यश

ना पाणी, ना अन्न मिळत असल्याने तो सैरभैर झाला होता. हा प्रकार प्रथम पाहणाऱ्यांनी प्रयत्न केले. पण श्वान पसार झाले.

dog collects cans and bottles and earns money viral video
रस्त्यावरच्या रिकाम्या बाटल्या गोळा करून कुत्रादेखील कमावतोय पैसे! पाहा, व्हायरल व्हिडीओवर काय म्हणाले नेटकरी…

पाळीव कुत्र्याला असणाऱ्या आगळ्यावेगळ्या छंदामुळे चक्क कुत्रादेखील कमावतोय पैसे. सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होणार व्हिडीओ पाहा.

stray dog attacked six yearold in guntur
Video: सहा वर्षांच्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल!

आपली मुलं बाहेर पडताना त्यांची काळजी घेण्याची आवश्यकता अशा घटनांवरून वारंवार अधोरेखित होत आहे.

30000 stray dogs in bhaindar news in marathi, bhaindar decision to vaccinate 30000 stray dogs news in marathi
भाईंदर : ३० हजार भटक्या श्वानांच्या लसीकरणाचा निर्णय, रेबीजची लस देण्यासाठी पाच दिवसीय विशेष मोहीम

रेबीज लसीकरणाची मोहीम घेत असताना मोकाट श्वानांची जनगणना करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

Pet dogs-1
तुमच्या पाळीव कुत्र्याने एखाद्यावर हल्ला केल्यास तुरुंगवास आणि आर्थिक दंड, वाचा नव्या कायद्यातील तरतूद…

जर तुमच्या घरच्या पाळीव प्राण्याने इतरांवर हल्ला केला, तर तो गुन्हा मानून पाळीव प्राण्याच्या मालकाला तुरुंगवास व आर्थिक दंड होणार…

dog traveling in bus viral video
Viral video : बसमधून प्रवास करणाऱ्या ‘या’ प्रवाश्याची सोशल मीडियावर चर्चा; पाहा हा व्हायरल व्हिडीओ

बंगळुरूमधील बसमधून प्रवास करणाऱ्या एका खास प्रवाशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काय आहे या मागचे कारण पाहा.

Hyderabad Dog Attack Video
VIDEO: भयंकर! जमिनीवर पाडलं, लचके तोडले; ५ वर्षीय चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

Viral video: कुत्र्यांनी ५ वर्षांच्या मुलाचे भररस्त्यात लचके तोडले, चिमुकला ओरडत राहीला पण…

stray dogs in uran, stray dogs increased in uran
उरण शहरात भटक्या श्वानांची दहशत वाढू लागली, घोळक्याने लोकांवर करतात हल्ला

शहरातील अनेक रस्त्यांवर दहा, बाराच्या संख्येने घोळका करून भटके श्वान नागरिक आणि लहान मुलांवर हल्ले करू लागले आहेत.

Leopard Tries Hunting Sleeping Wild Dogs shocking video viral on social media
‘शिकार करो या शिकार बनो’ वाघ्या कुत्रा बिबट्याला भिडला; घाबरुन ठोकली धूम, घटना CCTV मध्ये कैद

Viral video: त्यामुळे हर कुत्ता अपनी गली में शेर होता है, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं..हा व्हिडीओ @Latestsightings नावाच्या युट्युब…

संबंधित बातम्या