Page 6 of डोंबिवली News

आयरे भागातील साईनाथ झोपडपट्टी समोर होडी बंगल्याच्या बाजुला दिवा-वसई रेल्वे मार्गाजवळ कृष्णा मढवी या विकासकाने या बेकायदा इमारतीची उभारणी केली…

महसूल विभागाच्या या बनावट कागदपत्रांमुळे महसूल विभागाचा अकृषिक परवानग्या, स्वामीत्वधन अशा विविध माध्यमातून कोट्यवधी रूपयांचा महसूल डोंबिवलीतील भूमाफियांनी बुडविला आहे.

पालिकेचा आरक्षित भूखंड बळकावून बेकायदा इमारतीचे बांधकाम पूर्ण करणाऱ्या विकासकांविरुध्द गुरूवारी टिळकनगर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केला.

डोंबिवलीत ६५ बेकायदा इमारती उभारून या इमारतींना महारेराचा नोंदणी क्रमांक मिळवून या बेकायदा इमारतींमधील सदनिका घर खरेदीदारांना बनावट कागदपत्रांच्या आधारे…

वरिष्ठांच्या चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता वाटत असल्याने कोणीही पालिका अधिकारी या टपऱ्यांवर कारवाई करण्यास धजावत नाही.

डोंबिवली शहर परिसरात ६५ बेकायदा इमारती उभारणारे बहुतांशी भूमाफिया, त्यांचे साथीदार आता या बेकायदा इमारतीवर न्यायालयाच्या आदेशावरून पालिकेकडून कारवाई होण्याची…

मनसे नेते राजू पाटील यांच्या टीकेचा सर्व रोख कल्याण-डोंबिवली शहरांवर नियंत्रण ठेवणाऱ्या ठाण्यातील दोन नेत्यांवर आहे.

सन २०२१ ते २०२२ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात फसवणूक झालेल्या नागरिकाने तक्रार केली…

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून या चोरी प्रकरणातील भुरट्या चोरांचा शोध सुरू केला आहे.

महसूल विभागाने आयरे गावातील सर्वे नंबर ८० हिस्सा क्रमांंक २ वरील भूक्षेत्रात आम्ही बदल केला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

फाटक बंद न झाल्याने या कालावधीत दिवा, मुंब्रा, कोपर भागात लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबून राहिल्या.

डोंबिवली रेल्वे स्थानकातील वाढती प्रवासी गर्दी विचारात घेऊन मध्य रेल्वेने डोंबिवली रेल्वे स्थानकात दोन पादचारी पूल उभारणीचे नियोजन केले आहे.