Page 8 of डोंबिवली News

ही फेरफार अदालत डोंबिवली पूर्वेतील सुनीलनगर मधील बहिणाबाई उद्यान परिसरातील परिक्षण भूमापक कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे.

फलाट क्रमांक तीन आणि चारवरील कल्याण दिशेकडील बाजु रेल्वेकडून विस्तारित करण्यात आली आहे. या फलाटावर सरकत्या जिन्याचे काम अनेक महिन्यांपासून…

कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने पालिका हद्दीतील प्राण्यांची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना रामनवमीच्या दिवशी प्राण्यांची कत्तल करण्यास प्रतिबंध करणारा…

डोंबिवली शहरातील सागाव – मानपाडा रस्त्यावर कोंडीचा केंद्र असलेल्या सोनारपाडा चौकातील कोंडी लवकरच फुटणार आहे.

बुधवारी मनसेच्या डोंबिवली जवळील २७ गाव भागातील कार्यकर्त्यांनी शिळफाटा भागात एमएमआरडीएने लावलेल्या हिंदी भाषिक सूचनांना काळे फासले.

पर्यटन कंपनी चालविणाऱ्या पती, पत्नीने एका नोकरदाराची पर्यटन कंपनीतील गुंतवणुकीच्या माध्यमातून १३ लाख ४५ हजार रूपयांची फसवणूक केली आहे.

गीत रामायणातील २० गीतांच्या माध्यमातून नृत्य कलाकारांनी विविध प्रकारचे नृत्याविष्कार सादर करत रामकथा उलगडत गेली.

गतिमंद महिलेच्या अपंगत्वाचा गैरफायदा घेत महिलेला तिने सांगितलेल्या इच्छित स्थळी रिक्षा न नेता मुंब्रा भागातील एका निर्जन स्थळी रिक्षा नेली.…

ही कारवाई नियमित तपासणीचा भाग असल्याचे सांगून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रिक्षांची तपासणी केली.

डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवलीतील गणेश श्रध्दा सोसायटीत सोमवारी रात्री ‘एक्सक्युज मी’ बोलण्यावरून झालेल्या वादाच्या वेळी एका महिलेच्या कडेवर नऊ महिन्याचे…

डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पंचानंद एकतानगर भागात एका विकासकाने एकाच नाव साधर्म्याच्या स्वराज रेसिडेन्सी आणि स्वराज प्लाझा अशा दोन इमारती विकसित…

डोंबिवलीत प्लाझ्मा रक्तपेढीसमोरील सीमेंट काँक्रीट रस्त्यावर एकाच आठ फुटाच्या मार्गिकेतून येणारी जाणारी वाहने धावत असल्याने या रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी…