Cabinet Minister Ravindra Chavan
डोंबिवली : २७ गावातील पाणी प्रश्न सोडविण्याला प्रथम प्राधान्य ; कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

बारवी धरणाची उंची वाढविण्यात आल्याने धरणातील पाणी साठा वाढला आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानक भागातील घुसखोर वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा

वाहतूक कोंडीला अडथळा करणे, मोटार वाहन कायद्याचा भंग करणे अशा कलमान्वये वाहन मालकांकडून ऑनलाईन प्रणालीतून दंड वसूल करण्यात येत आहे.

traffic
डोंबिवली : खड्ड्यांमुळे शिळफाटा रस्त्यावर वाहतूक कोंडी

मुसळधार पाऊस आणि खड्डयांमुळे कल्याण-शिळफाटा रस्त्यावरुन वाहने संथगतीने धावत असल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे.

job-froud-1
ऑस्ट्रेलियातील भामट्यांकडून डोंबिवलीतील उच्चशिक्षित नोकरदाराची फसवणूक

आस्ट्रेलियातील प्रसिध्द कंपन्यांमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष पदाची भरती आहे असे सांगून फसवणूक

College Unit of MNS Vidyarthi Sena
डोंबिवलीतील महाविद्यालयांमध्ये मनसे विद्यार्थी सेनेचं ‘कॉलेज युनिट’

डोंबिवलीत महाविद्यालयांमध्ये कॉलेज युनिट स्थापन करताना विद्यार्थी अधिक संख्येने या उपक्रमात सहभागी झाले होते.

AC Local
डोंबिवली, ठाणेकरांची गारेगार लोकल प्रवासाला पसंती; सहा महिन्यांत दोन स्थानकांमध्ये पावणेदोन लाखांहून अधिक तिकिटांची विक्री

वातानुकूलीत लोकलमधून प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले

Dombivali bus stop
नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या बस वेळेवर धावत नसल्याने डोंबिवलीतील प्रवासी, विद्यार्थी त्रस्त

वातानुकूलित बस बरोबर नियमित बसची सकाळच्या वेळेतील संख्या वाढवावी अशी मागणी

Street agitation
डोंबिवलीतील देशमुख होम्समध्ये तीव्र पाणी टंचाई ; संतप्त महिलांचा शिळफाटा रस्त्यावर रस्ता रोको

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील शिळफाटा रस्त्यावरील पिसवली येथील देशमुख होम्स गृहसंकुलात अनेक वर्ष पाण्याचा प्रश्न आहे.

डोंबिवलीतील बेरोजगारांची चलाखी, झटपट श्रीमंतीसाठी व्यावसायिकाचे अपहरण ; ५० लाख रुपये खंडणीची मागणी

नोकरी, कामधंदा नसल्याने डोंबिवलीतील चार तरुणांच्या टोळक्याने झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहिले.

accident 1
मद्यपान करून वाहन चालवणाऱ्याच्या धडकेत सात वाहनांचा चुराडा ; डोंबिवली उमेशनगर मधील घटना

अपघातामुळे पादचारी पळाले आणि वाहनांच्या धडकेच्या मोठ्या आवाजामुळे रहिवासी घराबाहेर आले.

संबंधित बातम्या