डोंबिवली शिवसेना शाखेतील एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्या तसबिरी हटविल्या डोंबिवली, कल्याणमधील शिवसैनिकांच्या मातोश्रीवर गुप्त मार्गाने भेटी By भगवान मंडलिकUpdated: June 28, 2022 12:07 IST
डोंबिवली पूर्वेतील संत नामदेव पथ रस्ता दोन दिवस वाहतुकीसाठी बंद संत नामदेव पथ दोन दिवस सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वेळेत वाहतुकीसाठी बंद राहणार By लोकसत्ता टीमJune 28, 2022 11:39 IST
बांधकाम विभागाचे खड्डे भरणीच्या कामाकडे दुर्लक्ष ; डोंबिवलीत रिक्षा चालकांकडून श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे भरणी पालिकेच्या डोंबिवली विभागातील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगूनही डोंबिवली पश्चिमेतील खड्डे भरणीची कामे केली जात नाहीत. By लोकसत्ता टीमUpdated: June 27, 2022 16:33 IST
डोंबिवली एमआयडीसीतील रस्त्यांच्या संथगती कामांमुळे उद्योजक, रहिवासी हैराण यावर्षीही चिखल, खड्डे, दुरवस्था असलेल्या रस्त्यांवरून येजा करावी लागणार असल्याची परिस्थिती By लोकसत्ता टीमUpdated: June 24, 2022 13:20 IST
व्यग्र वेळातही एकनाथ शिंदेंकडून डोंबिवलीतील निष्ठावान आजारी शिवसैनिकाची विचारपूस डॉक्टरांशी स्वत: बोलून योग्य ते वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: June 24, 2022 11:05 IST
डोंबिवलीत रिक्षा संघटनेच्या वसुली सेवकावर दोन रिक्षा चलक भावांचा हल्ला; चालक आणि संघटना वाद पुन्हा चव्हाट्यावर आधी शिवीगाळ, धक्काबुक्की करून मारण्याची धमकी दिली आणि नंतर चाकूने केला हल्ला By लोकसत्ता टीमJune 18, 2022 13:26 IST
डोंबिवलीतील रस्ता रूंदीकरणाचा मार्ग मोकळा ११ गाळे पालिकेकडून जमीनदोस्त या कारवाईमुळे परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. या गाळ्यांमुळे या भागात वाहन कोंडी होत होती. By लोकसत्ता टीमJune 18, 2022 13:14 IST
विटांच्या ट्रकमुळे डोंंबिवली रेल्वे स्थानकाबाहेरचा रस्ता खचला; परिसरात बघ्यांची गर्दी अन् वाहतूक कोंडी अनेक वर्षापासून रेल्वे स्थानक भागातील रस्त्यांची देखभाल करण्यात आली नाही. त्यामुळे हा रस्ता निकृष्ट झाला आहे By लोकसत्ता टीमUpdated: June 15, 2022 17:51 IST
नवीन सोन्याच्या पेढीत दागिने लावण्यासाठी नेले, पुन्हा परत केलेच नाहीत, डोंबिवलीतील सराफाची ३५ लाखाची फसवणूक दागिने नाहीच, पण त्याच्या बाजारमूल्याचे पैसेही दोघांनी परत न केल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सराफाने रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल… By लोकसत्ता टीमJune 12, 2022 16:56 IST
लोकलने प्रवास करत डोंबिवलीत येऊन करायच्या चोरी, जेजुरीतून तीन बहिणींना अटक; २३ तोळे सोने आणि रोख जप्त रेल्वे स्थानकांमधील सीसीटीव्हीमध्ये या महिला डोंबिवलीहून लोकलने घाटकोपर येथे गेल्याचे दिसले By लोकसत्ता टीमJune 12, 2022 10:57 IST
डोंबिवली स्थानकात फिल्मी थरार; महिलेचा मोबाईल हिसकावून पळणाऱ्याचा पोलिसांकडून पाठलाग; पायऱ्यांवर पाय खेचला अन्… डोंबिवली रेल्वे प्रवासाच्या दरम्यान लोकल डब्यात असलेल्या एका महिलेच्या हातामधील मोबाईलवर चोरट्याने पाळत ठेवली By लोकसत्ता टीमJune 10, 2022 12:38 IST
डोंबिवलीत शिवसेना नगरसेवकांकडून मनमानी रिक्षा दरवाढ, प्रवासी हैराण; ‘आरटीओ’चा कारवाईचा इशारा परिवहन अधिकाऱ्यांना डावलून परस्पर सुधारीत भाडे आकारणीचा अधिकार या नगरसेवकांना कोणी दिला, असा प्रश्न डोंबिवलीतील प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. By लोकसत्ता टीमUpdated: June 8, 2022 11:32 IST
मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल
Akshaya Tritiya 2025: अक्षय तृतीयाच्या दिवशी ‘या’ राशींचे नशीब फळफळणार; गजकेसरी राजयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् सुख
दोन लग्नं मोडली, नवऱ्याला ९३ लाखांची मालमत्ता पोटगी म्हणून दिली; प्रसिद्ध अभिनेत्रीने स्वत:च केला खुलासा, म्हणाली…
Viral Video : टोल पेमेंटची ही नवीन पद्धत आहे का? महिलेने टोल कर्मचाऱ्याला ४ सेकंदात लगावल्या सात थप्पड
धक्कादायक! होणाऱ्या पतीला खोलीबाहेर बेदम मारलं अन् खोलीत तरुणीवर सामूहिक बलात्कार; घृणास्पद कृत्य कुठे घडलं?