सात इमारती यापूर्वीच पालिकेने जमीनदोस्त केल्या आहेत. उर्वरित ५८ इमारतींवर कारवाई करण्यासाठी पालिकेने संबंधित इमारतींमधील रहिवाशांना नोटिसा दिल्या आहेत.
प्रवाशांंना स्कायवाॅकवरील जाहिरात फलकांमुळे दूरवरून दर्शक दिसत नसल्याने प्रवाशांना वेगळ्या बाजुला होऊन, वाकून इंडिकेटर पाहावी लागतात, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत.
सुभाष रस्त्यावरील क्रांती व्यापारी संकुल, नवापाडा, सुभाष रस्ता ते चिंचोड्याचापाडा, कुंभारखाणपाडा भागात काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा नागरिकांना होत आहे.
कल्याण-शिळफाटा रस्त्यावर मागील काही दिवसांपासून संध्याकाळी पाच वाजल्यानंतर तुफान वाहतूक कोंडी होत आहे. या रोजच्या कोंडीने नोकरदार, स्थानिक रहिवासी त्रस्त…
डोंबिवली येथील पूर्व रेल्वे स्थानक भागातील सहा दुकाने चोरट्यांनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास फोडली. या दुकानांमधील लाखो रुपयांचे सामान चोरट्यांनी चोरून…