Bhopar road Dombivli close 25 days arch work problem students , peoples, employees
डोंबिवलीत भोपर रस्ता कमानीच्या कामासाठी २५ दिवसांपासून बंद ; नोकरदार, विद्यार्थी, नागरिकांचे हाल

ही कमान किती दिवसात बांधून पूर्ण करावी असे कोणतेही नियोजन नसल्याने अतिशय संथगतीने हे काम सुरू आहे.

electricity blast
डोंबिवलीत एमआयडीसीत उच्चदाब वीज वाहिनीचा स्फोट ; एक बंगल्यातील विद्युत यंत्रणा जळून खाक

डोंबिवली एमआयडीसीतील मिलापनगर मधील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर रविवारी संध्याकाळी उच्च दाब वीज वाहिनीचा स्फोट होऊन तार जमिनीवर पडली.

Anand Prem Urban Cooperative Credit Union at Gopalnagar Branch in Dombivli
डोंबिवलीतील आनंदप्रेम पतसंस्थेच्या तिजोरीतील सोन्यावर लिपीकाचा डल्ला

तिजोरीतील २८८ ग्रॅम १३ लाख ६२ हजार रुपये किमतीच्या सोन्यावर याच पतसंस्थेच्या एका महिला कर्मचाऱ्याने डल्ला मारल्याने खळबळ उडाली आहे.

Life imprisonment Dombivali innkeeper who killed resident Kankavli
कणकवलीतील रहिवाशाची हत्या करणाऱ्या डोंबिवलीतील सराईत गुन्हेगाराला जन्मठेप

बहिणीच्या घरात मुलाचे लग्न असल्याने ते सात वर्षापूर्वी डोंबिवलीत लग्न सोहळ्यासाठी आले होते.

Bike thief form Azade village arrested in Dombivli
डोंबिवलीत दुचाकी चोरणारा आजदे गावातील सराईत चोरटा अटक, १० दुचाकी जप्त, एक सायकल जप्त

डोंबिवलीतील मानपाडा, रामनगर, टिळकनगर आणि विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही महिन्यात मोहम्मद खानने एकूण ११ दुचाकी चोरीचे गुन्हे केले…

Chemical water on the road
डोंबिवली एमआयडीसीत सांडपाणी चेंबर फुटल्याने रसायनयुक्त पाणी रस्त्यावर

डोंबिवली एमआयडीसीतील सांडपाणी वाहून नेणाऱा एक चेंबर बुधवारी एमआयडीसी टप्पा दोन विभागात फुटल्याने या चेंबरधील रसायनयुक्त सांडपाणी परिसरातील रस्त्यावर आले.

the minister highlight the civic issues in Dombivli just like Gurgaon city
मंत्रिमहोदयांनी अधोरेखित केले डोंबिवलीचे ‘गुडगावी’करण…

स्मार्ट सिटी योजनेतून मिळालेल्या ३५० कोटींमधून ‘स्कायवॉक तोडा आणि पूल बांधा’ असा स्मार्ट विकास केला गेला…

संबंधित बातम्या