protest
डोंबिवली : शिळफाटा रस्ता बाधितांचे मंगळवार पासून काटई येथे बेमुदत धरणे आंदोलन

कल्याण शिळफाटा रस्त्याने बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळालाच पाहिजे.

Collection of 175 tonnes of Nirmalya in dombivali -thane by Nana Dharmadhikari Pratishthan
डोंबिवली, ठाणे येथे नाना धर्माधिकारी प्रतिष्ठान, कडोंमपातर्फे १७५ टन निर्माल्याचे संकलन

या संकलन केंद्रांवर धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सुमारे तेवीसशे सदस्य निर्माल्य संकलनाचे काम करत होते.

Union Minister Anurag Thakur refuses to give a room Displeasure BJP office bearers Dombivli gymkhana management
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे स्वागत नाहीच, पण खोली देण्यास टाळाटाळ ; डोंबिवली जिमखाना व्यवस्थापनावर भाजप पदाधिकाऱ्यांची नाराजी

या संदर्भात जीमाखान्यातील एक सदस्याने सांगितले, डोंबिवली जिमखान्याची कार्यकारिणीची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

Union Information and Broadcasting Minister Anurag Thakur
डोंबिवली : मोदींनी आठ वर्षात केलेली कामे हेच अच्छे दिन ; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती

ब्रिटिशांच्या २०० वर्षाच्या गुलामगिरीतून बाहेर येऊन ६० वर्षात काँग्रेसला जे देशहितासाठी करता आले नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ…

Entrepreneurs conference Wednesday Dombivli Saturday Club participation thousand entrepreneurs state in dombivali
डोंबिवली : सॅटर्डे क्लबतर्फे डोंबिवलीत बुधवारी उद्योजकांची परिषद ; राज्यातील एक हजार उद्योजकांचा सहभाग

यामध्ये ५०० महिला, अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण घेत असलेले सुमारे २०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

bharat Jodo Yatra
डोंबिवली : भारत तोडण्याचे काम करणाऱ्यांकडून भारत जोडोचा नारा ; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यात्रेवर टीका

डोंबिवलीत ढोल ताशांचा गजरात स्वागत

Union Minister Anurag Thakurs visit to Dombivli
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा डोंबिवली दौरा; स्वागतासाठी ढोल ताशांचा गजर, चौकाचौकात भाजपाकडून बॅनरबाजी

११ ते १३ सप्टेंबर दरम्यान ठाकूर कल्याण उल्हासनगर व अंबरनाथ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमित्त डोंबिवली आणि ग्रामीण परिसरात भाजपातर्फे मोठ्या…

one person died in fight between two old workers in hotel at lodha hevan in dombivali
डोंबिवली : लोढा हेवन येथील हॉटेलमध्ये दोन वृध्द कामगारांच्या हाणामारीत एकाचा मृत्यू

दोघेही दारुने तर्र असल्याने त्यांच्या बाचाबीचे रुपांतर भांडण आणि तुंबळ हाणामारीत झाले.

early completion roads Palawa Bridge, MIDC mns mla pramod patil pray for ganpati in dombivali
पलावा पूल, एमआयडीसीतील रस्ते लवकर पूर्ण करण्याची सुबुध्दी यंत्रणांना दे ; मनसे आ. प्रमोद पाटील यांचे गणरायाला साकडे

ही कामे झटपट पूर्ण होणार म्हणून शिळफाटा रस्त्यावरील पलावा, एमआयडीसी भागात फलकबाजी केली होती.

hawker mess
डोंबिवलीतील नांदिवली नवनीत नगरला नागरी समस्यांचा विळखा ; वेळेवर बस नाही, रिक्षा चालकांची मनमानी

डोंबिवली पूर्वेतील नांदिवली येथील नवनीत नगर भागात पाच ते सहा हजार नागरिकांची वस्ती आहे.

BJP may claim Kalyan Lok Sabha constituency which has sitting Shiv sena MP shrikant shinde
मुख्यमंत्री शिंदे यांच्या मुलाच्या मतदारसंघात कमळ फुलविण्याचा भाजपचा पुनरुच्चार; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर कल्याण-डोंबिवली शहरांच्या दौऱ्यावर

दोन महिन्यांपूर्वी कळवा येथे झालेल्या एका भाजप मेळाव्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री कल्याण लोकसभा मतदार संघात भाजपचे कमळ फुलेल असे विधान…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या