4 crore sanctioned in 2014 road Khambalpada Bhoirwadi Residents travel through pit in dombivali
डोंबिवली : खंबाळपाडा भोईरवाडीतील रस्त्यासाठी २०१४ मध्ये चार कोटी मंजूर ; रहिवाशांचा अजूनही खड्ड्यातून प्रवास

अशा रस्त्यावर गेल्या १२ वर्षाच्या काळात कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम विभागाने दोन कोटी ९६ लाख रुपये खर्च केले आहेत

passengers Nuisance from aloholic persons in thakurli ralway station footpath in dombivali
डोंबिवली : ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर गर्दुल्ल्यांचा प्रवाशांना उपद्रव

या गर्दुल्ल्यांवर रेल्वे सुरक्षा जवानांकडून कारवाई केली जात नसल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.

Filling of potholes on Ganpati Visarjan route in Dombivli is underway.
डोंबिवलीत गणपती विसर्जन मिरवणूक ; मार्गावरील खड्डे भरणीची कामे सुरू

अनंत चतुर्थीच्या दिवशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपती अधिक संख्येने मोठ्या चारचाकी आसनांवरुन खाडी किनारी नेण्यात येणार आहेत

73 lakh fraud of a woman from Palawa by telling her to send attractive gifts from Britan in dombivali
ब्रिटनमधून आकर्षक भेटवस्तू पाठवितो सांगून पलावा येथील महिलेची ७३ लाखांची फसवणूक

दीपिका पांडे यांच्याशी आरोपी इसमांनी गेल्या वर्षी समाज माध्यमाच्या साहाय्यातून संपर्क ककरण्यास सुरुवात केली.

distribution of paper bags for nirmalya in ganeshostav
गणेशोत्सवातील निर्माल्य टाकण्यासाठी कागदी पिशव्यांचे वाटप

घरगुती गणपती बसविणाऱ्या गणेश भक्तांनी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रद्दी पेपरांपासून तयार केलेल्या पिशव्यांचा वापर करावा.

BJP corporator Rajan Samant
डोंबिवलीतील भाजपचे नगरसेवक राजन सामंत यांचे निधन

भाजपचे डोंबिवलीतील ज्येष्ठ, अभ्यासू नगरसेवक राजन सिताराम सामंत यांचे शुक्रवारी संध्याकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

mobile theft
डोंबिवली : आई आजारी आहे, मोबाईल देता का? बोलून भामट्यांनी तरुणाचा मोबाईल पळविला ; ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावरील घटना

९० फुटी रस्ता भागात भुरट्या चोऱ्या, घरफोड्या वाढल्याने रामनगर, टिळकनगर पोलिसांनी या भागातील दिवसा, रात्रीची गस्त वाढविली आहे.

kdmc
गणपती विसर्जन आपल्या दारी उपक्रम ; गणपती विसर्जनासाठी कल्याण डोंबिवली कर्मचारी येणार घरी

नागरिकांना गर्दी, वाहन कोंडी असा कोणताही त्रास विसर्जन दिवशी होऊ नये म्हणून कल्याण डोंबिवली पालिकेने विसर्जनासाठी पालिका साहाय्यक आयुक्तांना संपर्क…

संबंधित बातम्या