Crime of solicitation
डोंबिवली : मानपाडा पोलीस ठाण्यातील पोलिसावर लाच मागितल्याचा गुन्हा ; पोलीस उपनिरीक्षकाच्या नावे मागितली होती लाच

मानपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक नितीन भिका राठोड (बक्कल क्रमांक ४४५५) असे आरोपी पोलिसाचे नाव आहे.

Balaji Angan Tata Memorial Hospital
Video: कॅन्सर जनजागृतीसाठी डोंबिवलीकरांचा हटके उपक्रम; गणेशाच्या देखाव्यात साकारलं टाटा मेमोरियल हॉस्पिटल

Ganesh Chaturthi 2022: कॅन्सर म्हणजेच कर्करोग या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी डोंबिवलीकरांनी यंदाच्या गणेशोत्सवाचे निमित्त साधले आहे.

railway-track
डोंबिवली जवळील २७ गावातील ‘बुलेट ट्रेन’ प्रभावीत क्षेत्रासाठी पालिकेने नागरीकांकडून मागवल्या हरकती-सूचना

ठाणे महापालिका, कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील २७ गाव हद्दीतील काही भूभागातून मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वेची आखणीचे काम सुरू आहे.

In agasan village, Dombivli youth died due to potholes, MLA Raju patil criticized government
खड्ड्याने घेतला आणखी जीव, डोंबिवली जवळील आगासन गावात खड्डा चुकविताना तरुणाचा मृत्यू, मनसे आमदार प्रमोद पाटील यांची सरकारवर टीका

दिवा, आगासन, भोपर, घारीवली परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सर्वाधिक वर्दळीचे हे रस्ते असुनही त्याकडे कोणीही लक्ष देत नाही, अशी…

mla pramod patil
कल्याण ग्रामीणचे रस्ते धनाढ्य विकासकांच्या सोयीसाठी ; मनसे आ. प्रमोद पाटील यांची टीका

कल्याण शिळफाटा रस्त्या लगतच्या १० गावांमधील रस्ते काँक्रिटीकरणाचे करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ३२६ कोटीची निविदा प्रक्रिया सुरू केली…

railway rush
डोंबिवली – ठाकुर्ली ते कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सात महिन्यात १२५ जणांचा मृत्यू

मुंबईत कामावर वेळेत गेले पाहिजे म्हणून प्रत्येक नोकरदाराची सकाळच्या वेळेत धडपड असते.

people criticized kalyan dombivali corporation officers through memes on potholes issue
खड्ड्यांवरुन कल्याण डोंबिवली पालिका अधिकारी नेटकऱ्यांकडून लक्ष्य

कल्याण, डोंबिवलीत वाहने चालविणाऱ्यांना शौर्य पुरस्कार देण्याची मागणी मीम्स, चारोळी, नवकाव्यातून खिल्ली

संबंधित बातम्या