Loksatta hordigs shilfata
डोंबिवली : …अन् शिळफाटा मार्गावर शेतकरी संघटनेने ‘लोकसत्ता’मधील बातमीचे लावले फलक

महिनाभरात शिळफाटा रस्ते बाधितांना मोबादला दिला नाहीतर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

crime
बनावट सोने विकून लोकांना फसविले, पोलिसांना चकवा देण्यासाठी २५ सीम कार्ड बदली ; डोंबिवलीतील घटना

पत्नी गंभीर आजारी आहे. तिच्या आजारासाठी पैसे पाहिजेत. माझ्या जवळ शेतात सापडलेली सोन्याची जुनी नाणी आहेत.

CM shinde in boat
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी डोंबिवलीत येण्यासाठी रात्री केला बोटीने प्रवास

मुसळधार पाऊस, अपुऱ्या छत्र्या आणि त्यात मुख्यमंत्रांना सुरक्षा देताना बंदोबस्तावरील जवानांची तारांबळ उडाली होती.

action against 250 undisciplined rickshaw driver by RTO in Kalyan Dombivali
डोंबिवली-कल्याण मधील २५० बेशिस्त रिक्षा चालकांवर ‘आरटीओ’ची कारवाई , दोन लाख ६० हजाराचा दंड वसूल

जुलै महिन्यात ३० दिवस हा तपासणी मोहिमेचा उपक्रम ‘आरटीओ’कडून सुरू होता. या तपासणीत एकूण ३५० रिक्षा चालकांच्या रिक्षांची तपासणी करण्यात…

major traffic jam at Shilphata
कल्याण-शिळफाटा रस्त्यावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, डोंबिवलीतून आठ वाजता बाहेर पडलेला नोकरदार १० वाजेपर्यंत काटई नाक्यावरच

या अभूतपूर्व वाहन कोंडीत विद्यार्थी, रुग्ण अडकून पडले आहेत.

डोंबिवलीत दहीहंडी उत्सवांसाठी वर्दळीचे रस्ते बंद करण्यात येत नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी

डोंबिवलीत पूर्वेत बाजीप्रभू चौकात कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सामाजिक संस्थेतर्फे अनेक वर्षापासून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो.

light-meter-veej-meter
डोंबिवली : रात्री दोन वाजता महावितरणच्या कामगारांनी आणून बसविले वीज मीटर

महावितरणच्या कामगारांनी वीज देयक भरणा करुनही दोन्ही वीज मीटर का काढून नेले होते याचा उलगडा झाला नाही.

डोंबिवलीतील गायिका तरुणीचा उपक्रम ; ७५ दिवसात ७५ देशभक्तीपर गितांचे गायन

स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय केंद्र, राज्य सरकारने जाहीर केला.

संबंधित बातम्या