Street agitation
डोंबिवलीतील देशमुख होम्समध्ये तीव्र पाणी टंचाई ; संतप्त महिलांचा शिळफाटा रस्त्यावर रस्ता रोको

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील शिळफाटा रस्त्यावरील पिसवली येथील देशमुख होम्स गृहसंकुलात अनेक वर्ष पाण्याचा प्रश्न आहे.

डोंबिवलीतील बेरोजगारांची चलाखी, झटपट श्रीमंतीसाठी व्यावसायिकाचे अपहरण ; ५० लाख रुपये खंडणीची मागणी

नोकरी, कामधंदा नसल्याने डोंबिवलीतील चार तरुणांच्या टोळक्याने झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहिले.

accident 1
मद्यपान करून वाहन चालवणाऱ्याच्या धडकेत सात वाहनांचा चुराडा ; डोंबिवली उमेशनगर मधील घटना

अपघातामुळे पादचारी पळाले आणि वाहनांच्या धडकेच्या मोठ्या आवाजामुळे रहिवासी घराबाहेर आले.

brutally beaten
डोंबिवली एमआयडीसीतील ओमकार शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्याला बेदम मारहाण

मानपाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

arrest
डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यावर गुन्हा

शिंदे समर्थक रमेश म्हात्रे यांचे सुमारे २०० हून अधिक कार्यकर्ते एकावेळी शिवसेना शाखेत घुसले.

electricity
डोंबिवलीत गरीबाचापाडा भागात विजेचा लपंडाव ; जुनाट यंत्रणा तात्पुरती दुरुस्त करुन वीजप्रवाह सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न

घरातून कार्यालयीन काम करणाऱ्यांना या लपंडावाचा सर्वाधिक फटका बसतो.

Escalator at Thakurli railway station closed
ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील सरकता जिना बंद ; वारंवार जिना बंद पडत असल्याने प्रवाशांचे हाल

सकाळची कामावर जाण्याची गडबड, त्यात सरकता जिना बंद राहत असल्याने प्रवाशांची कुचंबणा होते.

संबंधित बातम्या