Page 2 of घरगुती हिंसा News

कौटुंबिक वादातून डोंबिवलीमध्ये आरोपी पतीने पत्नीसह स्वतःच्या दोन मुलींना जिवंत जाळण्याची धक्कादायक घटना घडली.

घरगुती हिंसाचार संरक्षण कायदा हा विवाहित महिलेवरील अत्याचार, हिंसेविरुद्ध प्रभावी असला तरी त्याचा गैरवापर होत नाही ना, यावर न्यायालय नियंत्रण…

दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळीत वडिलांनी आईला मारहाण केल्याने मुलाने वडिलांना इतकी बेदम मारहाण केली की त्यात त्यांचा मृत्यू झाला.

हैदराबादमध्ये एका ३ वर्षीय मुलीला तिच्या वडिलांनी इतकी बेदम मारहाण केली की तिचा रुग्णालयात उपचार घेतानाच मृत्यू झाला.

अकोला जिल्ह्यातील कृषीनगर भागातील अंगावर काटा आणणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोलापुरात संतप्त माहेरच्या मंडळींनी विवाहित लेकीच्या मृतदेहावर सासरच्या घरासमोर अंगणातच अंत्यसंस्कार केले.

“बायकोने बोलण्यापूर्वी नवऱ्याची परवानगी घ्यायला हवी”, असं देखील या महिला मंत्री म्हणाल्या आहेत.

पुण्यात पतीने पत्नीला तू मुलांचा सांभाळ नीट करीत नाहीस, वेळेवर खाऊ घालत नाहीस असा आरोप करत जबर मारहाण केली.