Page 61 of डोनाल्ड ट्रम्प News

ते म्हणाले की, हिलरी क्लिंटन या कमकुवत आहेत

अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षीय शर्यतीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकी प्रतिनिधिगृहाचे सभापती पॉल रायन यांनी पाठिंबा दिला आहे.

न्यूयॉर्क येथे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्हाला वृत्तपत्रात बदनामीकारक बातम्या वाचायला मिळतात


विरोधक यांच्यात सॅनदिएगो येथील प्रचारसभेच्या वेळी जोरदार धुमश्चक्री झाली.



पक्षातून विरोध होण्याची शक्यता अमेरिकी काँग्रेसचे सभापती रायन यांच्या विरोधामुळे व्यक्त केली गेली होती.

सीरियातील मुस्लिमांना पुरेशा पडताळणीशिवाय येऊ देणार नाही.

आम्हाला गंभीर समस्या भेडसावत आहे, ही केवळ तात्पुरती बंदी करण्याची सूचना होती

व्हेरमाँटचे सिनेटर सँडर्स यांनी पश्चिम व्हर्जिनियात १५ टक्के अधिक मते घेऊन बाजी मारली.

ट्रम्प यांच्या उमेदवारीबाबत रिपब्लिकन पक्षातील मतभेद दूर करणे आवश्यक आहे.