डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (DR Babasaheb Ambedkar) यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशमधील महू येथे झाला. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होत. त्यांनी स्त्री-पुरष समानतेचा पुरस्कार केलेला आहे. अस्पृश्यता, जातीवाद समूळ नष्ट करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. मूकनायक, प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारत, जनता, समता या नियतकालिकांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक समतेचा लढा लढला. बहिष्कृत हितकारिणी, स्वतंत्र मजूर पक्ष अशा संघटना उभारून त्यांनी समतेचा लढ्याला अधिष्ठान प्राप्त करून दिले. आंबेडकरांनी आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य, उद्योग आदी क्षेत्रात अमूल्य योगदान दिलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू ६ डिसेंबर १९५६ रोजी झाला.Read More
defence minister rajnath singh
Rajnath Singh: “डॉ. आंबेडकरांना भारतरत्न नरेंद्र मोदींनी दिला”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा दावा

काँग्रेस अनुसुचित जाती जमातीची जनगणना करण्याची मागणी करत आहे. मात्र कुठल्या जातीला किती आरक्षण देणार हे जाहीर करत नाही. काँग्रेस…

Who is heir of Babasaheb ambedkar Gavai or Ambedkar
बाबासाहेबांचे वारसदार कोण? आंबेडकर की गवई?

‘आरक्षण वर्गीकरण म्हणजे फूट असेल तर तुम्ही निवडणूक जाहीरनाम्यात आरक्षण वर्गीकरणाचे वचन का दिले होते?’ असा सवाल आंबेडकरी चळवळीतील एकाही…

Sayed Azeempeer Khadri
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर इस्लाम स्वीकारण्यास तयार होते’, काँग्रेसच्या माजी आमदाराच्या विधानामुळं खळबळ

Islam conversion controversy: कर्नाटकमधील काँग्रेसच्या माजी आमदाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल एक विधान सध्या वादाचे कारण बनले आहे.

Rahul Gandhi opposed reservation while Congress amended Babasahebs constitution 80 times said
राहुल गांधी हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे विरोधी…

राहुल गांधी स्वतःच बोलले की या देशात आरक्षणाची गरज नाही. बाबासाहेबांचा संविधान ८० वेळा बदलण्याचे काम काँग्रेसने केला आहे

six ambedkarite parties
सहा आंबेडकरी पक्ष-आघाड्या विधानसभेच्या मैदानात

राज्यातील विधानसभा निवडणुकीत पक्ष व आघाड्यांची मोठी भाऊगर्दी झाली असून, आंबेडकरी विचारांचे तब्बल सहा पक्ष-आघाड्या विधानसभेच्या मैदानात उतरल्या आहेत.

Dhammachakra Pravartan Din, nagpur,
धम्मचक्र प्रवर्तन दिन : दीक्षाभूमीवर लांबच लांब रांगा, पण कमालीची शिस्तबद्धता…

या अनुयायांच्या सेवेसाठी तरुणाईही मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याचे चित्र दीक्षाभूमीत बघायला मिळत आहे.

First navratri in Mumbai Maharashtra started here by Dr ambedkar prabodhankar thakrey c k bole sarvajanik navratri
डॉ. आंबेडकर, प्रबोधनकार आणि बोले ठरले सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे प्रणेते | गोष्ट मुंबईची: भाग १५६ प्रीमियम स्टोरी

दादर पश्चिमेस असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने १९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना व्याख्यानासाठी पाचारण केले होते. ‘पण दलित इथे आले…

Chief Justice DY Chandrachud on caste discrimination
SC on Cast Discrimination: ‘स्वातंत्र्यानंतरही आपण तुरुंगातील जातीभेद हटवू शकलो नाही’, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केली खंत

SC on Cast Discrimination: भारतातील तुरुंगात जातीभेदावर आधारित पद्धत बंद करण्यासाठी कारागृह नियमावलीत बदल करण्याचे निर्देश देण्यात आले.

Pune 26 years Old CA Ana Sebastian Dies After Over Working at EY company Dr. Babasaheb Ambedkar Rules in Constitution About Workers Rights
Pune 26 Year Old CA Death: डॉ. आंबेडकरांनी कर्मचाऱ्यांसाठी सुचवलेले उपाय, भारतात चुकतंय काय?

Pune CA Ana Dies Of Over Work: पुण्यातील २६ वर्षीय तरुणी अ‍ॅना सेबेस्टियन हिचा हृदयविकाराने मृत्यू झाला. सततचे ओव्हरटाइम हे…

Jitendra Awad stated rising prices of oil dal chakali flour made Diwali expensive for woman
मुंबई : डॉ. आंबेडकर यांचे छायाचित्र फाडल्याचे प्रकरण, सगळे गुन्हे एकत्रित करण्याच्या मागणीसाठी आव्हाड उच्च न्यायालयात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडल्याच्या आरोपाप्रकरणी विविध ठिकाणी दाखल केलेले गुन्हे एकत्र करण्याच्या मागणीसाठी नेते जितेंद्र आव्हाड यांनी उच्च…

Secular civil code
चतु:सूत्र : समान नागरी कायदा आणि संविधान सभा

‘सेक्युलर नागरी कायदा’ असा उल्लेख लाल किल्ल्यावरून झाल्यामुळे ‘समान नागरी कायद्या’विषयीची १९४० पासूनची चर्चा पुन्हा पाहताना, संविधान सभेतील डॉ. आंबेडकरांचे…

संबंधित बातम्या