डॉ. बाबासाहेब आंबेडकर News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (DR Babasaheb Ambedkar) यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशमधील महू येथे झाला. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होत. त्यांनी स्त्री-पुरष समानतेचा पुरस्कार केलेला आहे. अस्पृश्यता, जातीवाद समूळ नष्ट करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. मूकनायक, प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारत, जनता, समता या नियतकालिकांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक समतेचा लढा लढला. बहिष्कृत हितकारिणी, स्वतंत्र मजूर पक्ष अशा संघटना उभारून त्यांनी समतेचा लढ्याला अधिष्ठान प्राप्त करून दिले. आंबेडकरांनी आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य, उद्योग आदी क्षेत्रात अमूल्य योगदान दिलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू ६ डिसेंबर १९५६ रोजी झाला.Read More
offensive writings about dr babasaheb ambedkar appeared at a bus stop in somanpalli
सोमनपल्ली बस थांब्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण, आंबेडकरी संघटना आक्रमक…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अज्ञात माथेफिरूने चामोर्शी तालुक्यातील सोमनपल्ली येथील बस थांब्यावर आक्षेपार्ह लिखाण केल्याने समजातून तीव्र संताप व्यक्त करण्यात…

dr babasaheb ambedkar followers demand restoration of October 14 holiday
१४ ऑक्टोंबरची सुट्टी पूर्ववत करा, आंबेडकरी अनुयायांची मागणी

धम्मचक्र प्रवर्तन दिनाची १४ ऑक्टोबरची सुट्टी रद्द करण्यात आली. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या आहेत. ही सुट्टी पूर्ववत करण्याची मागणी…

ramabai Ambedkar hoarding vandalized
माता रमाई आंबेडकर यांच्या फलकाचा अवमान; कोपरगाव शहर बंद, शहरात तणाव, मोठा जमाव रस्त्यावर

गेल्या पाच दिवसातील रमाबाई आंबेडकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फलक फाडून विटंबना करण्याची दुसरी घटना असल्याने जमाव आक्रमक झालाय.

PM Modi speech RajyaSabha Congress B R Ambedkar
PM Modi speech: काँग्रेसनं आंबेडकरांचा तिरस्कार केला आणि आज ते जय भीम…”, पंतप्रधान मोदींची टीका

PM Narendra Modi speech in Parliament: काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्रास दिला, तसेच त्यांना वेळोवेळी झिडकारले, असा आरोप पंतप्रधान…

Mahakumbh , ABVP ,
…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकुंभात स्नान करणारे पाहिले असते, एबीव्हीपीच्या नेत्याचे वादग्रस्त विधान

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५३ व्या विदर्भ प्रांत अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी सायंकाळी तिरंगा चौक येथे जाहीर सभा घेण्यात आली.

Babasaheb Ambedkar , RSS , RSS Karad branch,
संघाविषयी आंबेडकरांच्या ‘आपुलकी’चे सर्व दावे संशयास्पद! 

डॉ. आंबेडकरांना संघप्रणीत हिंदुत्वाबद्दल कधीच आपलेपणा वाटलेला नाही, हे सत्य पुसून टाकण्याच्या प्रयत्नात ‘केसरी’ वृत्तपत्रातील कथित बातमीचा आधार आता घेतला…

Babasaheb Ambedkar Marathwada University ,
नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?

राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातली आव्हाने ‘मराठवाडा विद्यापीठ नामांतरा’साठी सुरू झालेल्या चळवळीने स्वीकारायला हवी होती, त्या आघाडीवर आज काय दिसते?

dr ambedkar visited rss shakha opposed to buddhist councils organised by sangh parivar
पहिली बाजू : डॉ. आंबेडकरांची संघ शाखा भेट प्रेरक प्रीमियम स्टोरी

सातारा जिल्ह्यातील कराड येथे भरणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेस २ जानेवारी १९४० रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली…

Why blue is associated with Ambedkar, Dalit resistance
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दलित चळवळीचा ‘निळ्या’ रंगाशी संबंध कसा जोडला गेला?

अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप अलीकडेच विरोधी पक्षांकडून करण्यात आला. म्हणूनच राहुल गांधी आणि इतर…

Shaurya Din :
Koregaon Bhima Shaurya Din : कोरेगाव भीमामध्ये २०७ व्या शौर्य दिनानिमित्त उत्साह, विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायींची गर्दी

Shaurya Din : कोरोगाव भीमा या ठिकाणी आज (१ जानेवारी) २०७ वा शौर्य दिन साजरा करण्यात येत येत आहे.