Page 22 of डॉ. बाबासाहेब आंबेडकर News

‘डॉ. आंबेडकरांकडून पाणी, वीज व शेतीचा सूक्ष्म विचार’

डॉ. आंबेडकर यांना ग्रामीण समाजव्यवस्थेची जाण होती. तितकेच शेतीबद्दलही भान होते. शेतीचे चित्र बदलले पाहिजे, याबाबत ते आग्रही होते.

तत्त्वज्ञ बाबासाहेब!

गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान हाच बाबासाहेबांच्या विचारांचा आणि आचरणाचाही पाया होता.