‘डॉ. आंबेडकरांकडून पाणी, वीज व शेतीचा सूक्ष्म विचार’

डॉ. आंबेडकर यांना ग्रामीण समाजव्यवस्थेची जाण होती. तितकेच शेतीबद्दलही भान होते. शेतीचे चित्र बदलले पाहिजे, याबाबत ते आग्रही होते.

आंबेडकरांच्या अर्थविषयक ग्रंथाचा मराठी अनुवाद शासनदरबारी धूळ खात

बाबासाहेबांच्या १२५व्या जयंतीनिमित्ताने सरकारी पातळीवर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या