डॉ. नरेंद्र दाभोळकर News
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे वृत्त समजताच महाराष्ट्रासह देशातही खळबळ उडाली. पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारे एखाद्या विचारवंताची हत्या होते, हे वास्तव…
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला दहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रोटरी क्लब सभागृह विश्रामबाग येथे अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती.
“खुनाला १० वर्षे होऊनही डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी मोकाट असून त्यांच्यावर कारवाई होत नाही,” असं म्हणत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन…
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाच्या प्रकरणातील तपास बंद करण्याच्या सीबीआयच्या निर्णयाविषयी गुरुवारी (१८ मे) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
आरोपपत्र दाखल झाल्यानंतर तपासावर न्यायालयाच्या देखरेखीची गरज नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
“सध्या विवेकाचं साम्राज्य नष्ट व्हावे असे प्रयत्न गेल्या काही वर्षापासून देशात हेतूपुरस्सरपणे केले जात आहेत,” असे मत साहित्य अकादमी पुरस्कार…
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने “जादूटोणा विरोधी कायदा देशपातळीवर लागू करावा”, अशी मागणी केली.
निर्णय घेण्यासाठी वेळ देण्याची विनंती सीबीआयने सोमवारी उच्च न्यायालयात केली. न्यायालयाने सीबीआयची विनंती मान्य करून तपास पूर्ण झाल्याच्या अहवालाबाबत निर्णय…
डेक्कन पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि निवृत्त सहायक पोलीस आयुक्त मनोहर जोशी यांची डाॅ. दाभोलकर हत्याप्रकरणात उलटतपासणी घेण्यात…
३२ पैकी १५ साक्षीदारांची साक्ष याप्रकरणी नोंदवण्यात आली आहे.
बागेश्वर धामचे मुख्य पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि श्याम मानव यांच्यातील संघर्ष हा दिवसेंदिवस वाढत असून हिंदुत्ववादी संघटनांनीसुद्धा पंडित धीरेंद्र…
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरू आहे.