Page 3 of डॉ. नरेंद्र दाभोळकर News

..हा तर पुरोगामी विचार संपवण्याचा कट

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि कष्टकरी-श्रमिकांचे नेते, ज्येष्ठ विचारवंत यांची हत्या म्हणजे महाराष्ट्रातून पुरोगामी विचार संपवण्याचा कट आहे, अशी…

मारेकऱ्यांची गुणसूत्रे

मारण्याइतका द्वेष निर्माण व्हावा असे कोणते काम दाभोलकर आणि पानसरे यांनी केले? गेल्या दोन-चार वर्षांतील एकापाठोपाठ एक घडणाऱ्या अनेक घटना…

दाभोलकरांचा लढा किती गरजेचा आहे !

नाशिकच्या घोटी येथे घरात मन:स्वास्थ्य लाभण्यासाठी मांत्रिक बाईच्या सल्ल्यानुसार दोन भावांनी आईचा बळी दिल्याची भीषण घटना बाहेर आल्यानंतर आता आणखीनच…

रिंगण’च्या माध्यमातून डॉ. दाभोलकरांना श्रद्धांजली

एखाद्या रंगीत कॅप्सूलच्या माध्यमातून कडू औषध द्यावे. त्याच पद्धतीने समाजातील चुकीच्या गोष्टी रंजक माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न लोकरंगमंच आणि महाराष्ट्र…

अपयश पोलिसांचेच, पण..

‘‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास वर्षांनंतरही का लागला नाही, कायदेशीरदृष्टय़ा हे पोलिसांचे अपयश आहेच, पण त्याचबरोबर इतरही अनेक गोष्टी…

प्लॅन्चेट प्रकरणाचा तपास नागरी हक्क संरक्षण विभागाकडे

प्लॅन्चेट प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांकडून एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, एक महिना झाला तरी त्या समितीचा अहवाल आलेला…

अंनिसला रिटायर करा!

धर्माधिष्ठित नीतिमूल्यांच्या पलीकडेही मानवी नीतिमूल्ये असतात हे जाणणारा आणि त्यानुसार वागणारा समाज, हे एक स्वप्न आहे.

प्लँचेट प्रकरणाचा तपास अतिरिक्त पोलीस महासंचालकांमार्फत सुरू

या तपासाचा अहवाल आठ दिवसांमध्ये मिळण्याची शक्यता असून त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील…

डॉ. नरेंद्र दाभोलकरांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार

अंधश्रद्धा आणि अनिष्ट प्रथांविरोधात लढा देणारे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना मरणोत्तर पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.