द्रौपदी मुर्मू

भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी काम पाहिले. आदिवासी समाजातून आलेल्या त्या पहिल्या राष्ट्रपती तर देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. स्वतंत्र भारतात जन्मलेल्या सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती म्हणून त्यांची ओळख आहे. यापूर्वी २०१५ ते २०२१ या कालावधीत झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्या मूळ ओडिशा राज्यातील असून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या झारखंडच्या त्या पहिल्या राज्यपाल आहेत. द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. ओडिशा सरकारमध्ये त्यांनी लिपिक, कनिष्ठ सहाय्यक आणि शिक्षिका म्हणून काम केल्यानंतर १९९७ साली त्या राजकारणात उतरल्या. ओडिशातील रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून त्या दोनदा भाजपाच्या आमदार झाल्या.

त्यानंतर २००० ते २००४ दरम्यान ओडिशा सरकारमध्ये मंत्रीही होत्या.
Read More
indian constitution translated into sanskrit release by president draupadi murmu
राज्यघटनेचा संस्कृत अनुवाद राष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशित; प्रकल्पामध्ये दोघा पुणेकरांचा सहभाग

या अनुवाद प्रकल्पामध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे श्रीनंद बापट आणि डेक्कन कॉलेजचे भव शर्मा या दोन पुणेकरांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले…

Draupadi Murmu remembers the guidance of the first President at the Constitution Day ceremony
‘मूल्यांची अंमलबजावणी महत्त्वाची’; संविधान दिन सोहळ्यामध्ये मुर्मू यांच्याकडून प्रथम राष्ट्रपतींच्या मार्गदर्शनाचे स्मरण

संविधानातील मूल्यांची अंमलबजावणी कशी केली जाते त्यावर संविधानाचे यश अवलंबून असेल असे संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी म्हटले…

Mallikarjun kharge Manipur violence
मणिपूरमध्ये हस्तक्षेप करा! मल्लिकार्जुन खरगे यांचे राष्ट्रपतींना पत्र

परिस्थिती हाताळण्यात केंद्र आणि राज्य सरकार सपशेल अपयशी ठरल्याने नागरिकांचा सरकारवरील विश्वास उडाल्याचा आरोप खरगे यांनी केला आहे.

president droupadi murmu article on birsa munda s work
बिरसा मुंडा यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे!

भगवान बिरसा मुंडा अवघ्या २५ वर्षांच्या आयुष्यात वसाहतवाद्यांकडून होणाऱ्या शोषणाविरोधातील जनतेच्या लढ्याचे नायक ठरले.

president draupadi murmu in udaipur
राष्ट्रपतींच्या ‘त्या’ दौऱ्यावर भाजपा खासदाराचा आक्षेप; पतीच्या वडिलांची भेट न घेतल्याबद्दलही व्यक्त केली नाराजी! नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उदयपूरच्या सिटी पॅलेसला भेट दिल्यानंतर महेंद्र सिंह मेवाड यांची भेट न घेतल्यावरूनही महिमा कुमारी यांनी नाराजी…

gandhi jayanti
11 Photos
Photos : पंतप्रधान मोदी, राहुल गांधी ते दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी, राजघाटावर ‘या’ विदेशी पाहुण्यांनीही महात्मा गांधींना जयंतीदिनी केले अभिवादन!

Gandhi Jayanti 2024: २ ऑक्टोबर २०२४ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन बापूंना आदरांजली…

President of India Draupadi Murmu in Latur LIVE
President Draupadi Murmu Live: लाडकी बहीण योजना; उदगीर येथे राष्ट्रपतींचा महिलांशी संवाद Live

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्या लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी…

Best Speech Award by President Draupadi Murmu
महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आवाहन; विधान परिषदेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमात मार्गदर्शन

महिलांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासाशिवाय देशाचा संपूर्ण विकास अशक्य आहे. महिलांकडे बघण्याच्या दृष्टिकोन बदलायला हवा.

President of india Droupadi Murmu in Mumbai LIVE
President Droupadi Murmu Mumbai LIVE: द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विधान परिषदेत पुरस्कार वितरण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सोमवारपासून तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्या अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या…

Draupadi murmu on woman development marathi news
नारीशक्ती विकासावर राष्ट्रपतींचे भाष्य; म्हणाल्या, “हा देशाच्या विकासाचा मापदंड…”

विविध क्षेत्रात मुली प्रगती करत आहेत. नारीशक्तीचा विचार देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे.

Award distributed by Droupadi Murmu in Vidhan parishad Mumbai
President Droupadi Murmu Mumbai LIVE: द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विधान परिषदेत पुरस्कार वितरण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सोमवारपासून तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्या अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या…

kolhapur temple
राष्ट्रपतींकडून कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी करवीर निवासिनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. त्यांनी देवीला कुंकुमार्चन, अभिषेक करून विधिवत पूजा केली. एकारती, पंचारती…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या