Page 10 of द्रौपदी मुर्मू News
“राष्ट्रपती होणं माझं व्यक्तिगत यश नसून हे भारतातील प्रत्येक गरिबाचं यश आहे”
सरन्यायाधीश एन. व्ही. रमण हे मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची शपथ देतील. त्यानंतर राष्ट्रपती म्हणून त्या देशाला उद्देशून पहिले भाषण करतील.
Draupadi Murmu Oath Ceremony : देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर विराजमान होणाऱ्या मुर्मू या आदिवासी समाजातील पहिल्या नागरिक
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ६४ टक्के मतांसह विजय मिळवलेल्या द्रौपदी मुर्मू आज देशातील सर्वोच्च पदाची शपथ घेणार आहेत
राष्ट्रपती निवडणुकीत मते फुटल्याचे स्पष्ट झाले तरीही काँग्रेस नेतृत्वाकडून आमदारांच्या विरोधात काहीच कारवाई केली जाणार नाही
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ६४ टक्के मतांसह विजय मिळवलेल्या द्रौपदी मुर्मू या आज, देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतील.
भारतात आदिवासी जमातींची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या ९ टक्के आहे. त्यांचे आपल्या स्वातंत्र्यलढय़ातील योगदान आणि त्याग अमूल्य आहे.
आदिवासी समाजाला सार्वत्रिक शिक्षणाची फळे मिळणे आणि त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या विधेयक- कायद्यांबद्दल त्यांनी कठोर भूमिका घेणे, प्रसंगी सरकारला सुनावणे अपेक्षित…
या मागणीचे निवेदन ईमेलद्वारे राष्ट्रपती भवन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना पाठविले असल्याचेही सांगितले आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अपेक्षापेक्षा काही मते जास्त मुर्मू यांना मिळाल्याचे, विरोधी पक्षातील काही खासदार आणि आमदारांनी मते दिल्याचे स्पष्ट झालं आहे.
जुन्या मानसिकतेतून बाहेर पडा, भारती पवार यांचा विरोधकांना सल्ला
हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून अनेकांनी त्यासंदर्भात कमेंट सेक्शनमध्ये नाराजी व्यक्त केलीय.