Page 11 of द्रौपदी मुर्मू News

Presidential Election 2022 Result Live Updates in Marathi
Presidential Election 2022 Result : मतमोजणीला सुरुवात; द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा? कोण होणार देशाचे नवे राष्ट्रपती?

Indian Presidential Election Results 2022 Live: एनडीएकडून द्रौपदी मुर्मू तर विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली.

In PPE Kits Nirmala Sitharaman Power Minister
Presidential Election: …म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारमन आणि ‘या’ केंद्रीय मंत्र्याने PPE किट घालून केलं नव्या राष्ट्रपतींसाठी मतदान

राष्ट्रपती पदासाठी ७७१ खासदार आणि ४०२५ आमदारांसह ४७९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

Draupadi Murmu did love marriage with shyam chanran murmu in 1980
द्रौपदी मुर्मू यांचा झाला होता प्रेमविवाह; हुंड्यात मिळाली होती एक गाय, बैल अन्….

द्रौपदी मुर्मू यांचा ४२ वर्षांपूर्वी श्याम चरण मुर्मू यांच्याशी प्रेमविवाह झाला होता. द्रौपदी मुर्मू यांचे लग्नापूर्वीचे नाव द्रौपती टुडू असे…

Chandrakant Patil slams Nana Patole
“भाजपा आपल्या आमदारांना बसमधून आणते कारण…”; नाना पटोलेंच्या टोल्यानंतर चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर

भाजपाचे सर्व आमदार आज देशभरातील वेगवेगळ्या विधानसभांमध्ये बसने दाखल झाले. मुंबईमध्येही हेच चित्र पहायला मिळालं.

draupadi murmu
President Election: BJP च्या द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेनं दिलेल्या पाठिंब्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “प्रत्येक राजकीय…”

नागपूर येथे कार्यकर्ता मेळाव्यामध्ये शरद पवारांनी भाषणानंतर पत्रकारांशी संवाद साधताना या विषयावर केलं भाष्य

Yashwant Sinha Uddhav Thackeray
Presidential Election: उद्धव ठाकरेंनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर यशवंत सिन्हा यांचं मोठं विधान; म्हणाले…

उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांच्या जागी भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे

congress ajoy kumar on draupadi murmu
द्रौपदी मुर्मूंविषयी काँग्रेस नेत्यानं केलेल्या विधानावरून वाद; म्हणाले, “द्रौपदी मुर्मू या एका दुष्ट प्रवृत्तीचं…!”

अजोय कुमार म्हणतात, “आपले सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आहेत. दरम्यानच्या काळात हथरससारखी घटना घडली. पण त्यांनी…!”

Shisvena Deepak Kesarkar Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर शिदें गटाकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “आम्हाला अभिमान, त्यांनी…”

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे

Congress
मुर्मू यांना शिवसेनेनं दिलेल्या पाठिंब्यामुळे आघाडीत बिघाडी?; उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर काँग्रेस म्हणते, “आम्हाला ठाऊक नाही की…”

राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना पाठिंबा देत असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मंगळवारी केली