Presidential Election 2022 Result : मतमोजणीला सुरुवात; द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा? कोण होणार देशाचे नवे राष्ट्रपती? Indian Presidential Election Results 2022 Live: एनडीएकडून द्रौपदी मुर्मू तर विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 21, 2022 16:58 IST
Presidential Election: आज मतमोजणी; द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा? भारताला मिळणार नवीन राष्ट्रपती सोमवारी झालेल्या निवडणुकीमध्ये ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 21, 2022 11:16 IST
Presidential Election: …म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारमन आणि ‘या’ केंद्रीय मंत्र्याने PPE किट घालून केलं नव्या राष्ट्रपतींसाठी मतदान राष्ट्रपती पदासाठी ७७१ खासदार आणि ४०२५ आमदारांसह ४७९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 19, 2022 09:55 IST
द्रौपदी मुर्मू यांचा झाला होता प्रेमविवाह; हुंड्यात मिळाली होती एक गाय, बैल अन्…. द्रौपदी मुर्मू यांचा ४२ वर्षांपूर्वी श्याम चरण मुर्मू यांच्याशी प्रेमविवाह झाला होता. द्रौपदी मुर्मू यांचे लग्नापूर्वीचे नाव द्रौपती टुडू असे… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 18, 2022 15:20 IST
“भाजपा आपल्या आमदारांना बसमधून आणते कारण…”; नाना पटोलेंच्या टोल्यानंतर चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर भाजपाचे सर्व आमदार आज देशभरातील वेगवेगळ्या विधानसभांमध्ये बसने दाखल झाले. मुंबईमध्येही हेच चित्र पहायला मिळालं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 18, 2022 15:02 IST
Presidential Election 2022 Updates : काँग्रेस आमदाराचं द्रौपदी मुर्मू यांना मतदान? वक्तव्यामुळे चर्चांना उधाण India President Elections 2022 News Updates: २१ जुलैला मतमोजणी होईल, तर २५ जुलैला नवे राष्ट्रपती शपथ घेतील By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 18, 2022 17:49 IST
President Election: BJP च्या द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेनं दिलेल्या पाठिंब्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “प्रत्येक राजकीय…” नागपूर येथे कार्यकर्ता मेळाव्यामध्ये शरद पवारांनी भाषणानंतर पत्रकारांशी संवाद साधताना या विषयावर केलं भाष्य By लोकसत्ता ऑनलाइनJuly 15, 2022 18:08 IST
Presidential Election: उद्धव ठाकरेंनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर यशवंत सिन्हा यांचं मोठं विधान; म्हणाले… उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांच्या जागी भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे By लोकसत्ता ऑनलाइनJuly 14, 2022 10:29 IST
द्रौपदी मुर्मूंविषयी काँग्रेस नेत्यानं केलेल्या विधानावरून वाद; म्हणाले, “द्रौपदी मुर्मू या एका दुष्ट प्रवृत्तीचं…!” अजोय कुमार म्हणतात, “आपले सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आहेत. दरम्यानच्या काळात हथरससारखी घटना घडली. पण त्यांनी…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 13, 2022 13:44 IST
उद्धव ठाकरेंनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर शिदें गटाकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “आम्हाला अभिमान, त्यांनी…” शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे By लोकसत्ता ऑनलाइनJuly 13, 2022 12:28 IST
मुर्मू यांना शिवसेनेनं दिलेल्या पाठिंब्यामुळे आघाडीत बिघाडी?; उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर काँग्रेस म्हणते, “आम्हाला ठाऊक नाही की…” राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना पाठिंबा देत असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मंगळवारी केली By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 13, 2022 09:10 IST
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये झळकलेल्या अभिनेत्याने बांधली लग्नगाठ! पत्नी सुध्दा आहे अभिनेत्री, ‘या’ लोकप्रिय मालिकेत केलंय काम
शाकंभरी नवरात्रोत्सव, ७ जानेवारी पंचांग: १२ पैकी कोणत्या राशींना मिळणार सुख, शांती आणि वैभव; तुमच्या मनोकामना पूर्ण होणार का? वाचा राशिभविष्य
10 धर्म बदलला, नाव बदललं पण तरीही टिकला नाही ‘मिसेस वर्ल्ड’चा प्रेम विवाह; मुलांना सोडून परदेशी गेलेला नवरा…
Rohit Sharma: “रोहित शर्माचं स्टॅन्ड अप कॉमेडीमध्ये भविष्य चांगलं…”, भारतीय कर्णधाराबाबत माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचं वादग्रस्त वक्तव्य