देवेंद्र फडणवीसांचा जन्म अन् गडकरी या रुग्णालयात बचावले! राष्ट्रपतींपुढे सांगितला किस्सा… मध्य भारतातील सर्वात मोठे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणून नागपुरातील मेडिकलची ख्याती आहे. By लोकसत्ता टीमDecember 4, 2023 16:10 IST
‘डीपफेक’ व्हिडीओवर राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता; म्हणाल्या, “तंत्रज्ञानाचा वापर…” राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १११ वा दीक्षांत समारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. By लोकसत्ता टीमDecember 2, 2023 14:07 IST
राष्ट्रपतींच्या उपराजधानीतील दोन्ही कार्यक्रमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दांडी, चर्चांना उधाण… उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या वडिलांच्या नावे होऊ घातलेल्या रुग्णालयाच्या भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. By लोकसत्ता टीमDecember 2, 2023 14:06 IST
राष्ट्रपतींची जगन्नाथ मंदिर भेट अचानक रद्द, ही आहेत कारणे… राष्ट्रपती यांच्या राजशिष्टाचारानुसार त्यांचा दौरा जेथे होतो किंवा ज्या स्थळाला त्या भेटी देतात त्या सर्वांची माहिती गोळा केली जाते. By राजेश्वर ठाकरेUpdated: December 1, 2023 13:41 IST
‘एनडीए’च्या दीक्षान्त संचलनात महिला बटालियन देशाच्या संरक्षणासाठी समर्थ अधिकारी घडविणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या (एनडीए ) ७५ वर्षांच्या इतिहासात दीक्षान्त संचलनात (मार्चिग) महिलांच्या बटालियनने गुरुवारी प्रथमच… By लोकसत्ता टीमDecember 1, 2023 05:01 IST
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचं शिंगणापुरात शनैश्वर दर्शन, चौथऱ्यावर जाऊन मूर्तीस तैलाभिषेक महिलांना शनी देवाची मूर्ती असलेल्या चौथऱ्यावर जाण्याची परवानगी मिळावी, यासाठी वेगवेगळ्या महिला संघटनांनी आतापर्यंत लढा दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 30, 2023 23:47 IST
आजी-माजी राष्ट्रपतींची पुण्यात अनोखी भेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुणे दौऱ्यात माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन गुरुवारी सदिच्छा भेट घेतली. By लोकसत्ता टीमNovember 30, 2023 18:07 IST
राष्ट्रपतींचा दौरा: नागपूरकरांनो… ‘या’ रस्त्याने जाणे टाळा येत्या एक व दोन तारखेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा नागपूर दौरा आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त आणि वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी… By लोकसत्ता टीमNovember 29, 2023 19:53 IST
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे पुण्यात आगमन १ डिसेंबर रोजी राष्ट्रपती मुर्मू राजभवन येथून वानवडी येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातील (एएफएमसी) कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: November 29, 2023 18:06 IST
राष्ट्रपती तीन दिवस पुणे दौऱ्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून (२९ नोव्हेंबर) तीन दिवस पुणे दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात राष्ट्रपती विविध लष्करी संस्था, कृषी विद्यापीठाला… By लोकसत्ता टीमNovember 29, 2023 05:35 IST
‘एनडीए’च्या दीक्षांत संचलनाला राष्ट्रपतींची उपस्थिती राष्ट्रपती मुर्मू संचलन सोहळ्यास उपस्थित राहून त्या दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारतील. By लोकसत्ता टीमNovember 19, 2023 22:27 IST
असुरक्षित आदिवासी समूहाच्या ७५ जमातींसाठी २४ हजार कोटींची तरतूद; निवडणुकीच्या अनुषंगाने राजकारण केंद्र सरकारने विशेषतः असुरक्षित आदिवासी समूहाच्या (Particularly Vulnerable Tribal Groups – PVTGs) विकासासाठी २४ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.… By पॉलिटिकल न्यूज डेस्कNovember 16, 2023 14:22 IST
‘झी मराठी’च्या नायिकेने दिली प्रेमाची कबुली; होणार ऐश्वर्या व अविनाश नारकरांची सून, ‘लग्न झालंय का?’ विचारताच म्हणाली…
होळीच्या दोन दिवसानंतर ‘या’ तीन राशींना मिळणार जबरदस्त धन लाभ, चंद्र-शुक्राच्या कृपेने मिळेल अपार श्रीमंती
Video: अमृता देशमुखनंतर ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री, झळकली ‘या’ महत्त्वाच्या भूमिकेत
सागरी किनारा मार्गावर भरधाव वेगात धावणाऱ्या ३२६० वाहनांवर बडगा; साऊंड बॅरिअर लावण्याच्या वाहतूक पोलिसांच्या सूचना
Video : “याला म्हणतात खरं प्रेम” लग्नाला एक वर्ष झालं अन् पत्नी देवाघरी गेली, आजोबा आयुष्यभर सिंगल राहिले; म्हणाले, “माझं तिच्यावर खूप प्रेम होतं..”