द्रौपदी मुर्मू Videos

भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी काम पाहिले. आदिवासी समाजातून आलेल्या त्या पहिल्या राष्ट्रपती तर देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. स्वतंत्र भारतात जन्मलेल्या सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती म्हणून त्यांची ओळख आहे. यापूर्वी २०१५ ते २०२१ या कालावधीत झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्या मूळ ओडिशा राज्यातील असून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या झारखंडच्या त्या पहिल्या राज्यपाल आहेत. द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. ओडिशा सरकारमध्ये त्यांनी लिपिक, कनिष्ठ सहाय्यक आणि शिक्षिका म्हणून काम केल्यानंतर १९९७ साली त्या राजकारणात उतरल्या. ओडिशातील रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून त्या दोनदा भाजपाच्या आमदार झाल्या.

त्यानंतर २००० ते २००४ दरम्यान ओडिशा सरकारमध्ये मंत्रीही होत्या.
Read More
President of India Draupadi Murmu in Latur LIVE
President Draupadi Murmu Live: लाडकी बहीण योजना; उदगीर येथे राष्ट्रपतींचा महिलांशी संवाद Live

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्या लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी…

President of india Droupadi Murmu in Mumbai LIVE
President Droupadi Murmu Mumbai LIVE: द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विधान परिषदेत पुरस्कार वितरण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सोमवारपासून तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्या अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या…

Award distributed by Droupadi Murmu in Vidhan parishad Mumbai
President Droupadi Murmu Mumbai LIVE: द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विधान परिषदेत पुरस्कार वितरण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सोमवारपासून तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्या अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या…

President Droupadi Murmu And Badminton Player Saina Nehwal Playing Badminton Video Viral
राष्ट्रपती द्रौपदी यांनी सायना नेहवालबरोबर बॅडमिंटन खेळण्याचा आनंद लुटला, व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सायना नेहवालबरोबर बॅडमिंटन खेळण्याचा आनंद लुटला, व्हिडीओ व्हायरल

ताज्या बातम्या