Page 3 of ड्रोन News
पीएमआरडीएकडून प्रामुख्याने नगर रचना योजना, सुविधा भूखंड हस्तांतर प्रकिया, अनधिकृत बांधकामावर नजर ठेवण्याकरिता ड्रोन प्रणालीचा वापर करण्यात येत आहे.
ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे कारागृहाच्या परिसरात रात्रीही चित्रीकरण करता येणार आहे.
गेल्या तीन वर्षात चीनच्या आक्रमक धोरणांमुळे बदललेली परिस्थिती लक्षात घेता भारत आणि अमेरिका दरम्यान लवकरच ड्रोनबाबत करार होण्याची शक्यता
हवाई सुरक्षा लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी दादरच्या शिवाजी पार्क परिसरात ‘नो फ्लाय झोन’ घोषित केला आहे.
इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये लागलेल्या विज्ञान प्रदर्शनात या कंपनीचे दालन असून त्यात या ड्रोनच्या कार्यप्रमाणालीची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.
फिरोजपूर क्षेत्रामधील हरभजन सीमा चौकीजवळ बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोळीबार करून हे ‘ड्रोन’ पाडण्यात आले.
गेल्या शुक्रवारी ‘बीएसएफ’ जवानांनी अमृतसरमध्ये सीमेजवळ अन्य एक पाकिस्तानी ‘ड्रोन’ही पाडले होते.
पाकिस्तानातून भारतात ड्रोनच्या माध्यमातून पैसे आणि शस्त्रांची तस्करी केली जाते
शत्रुराष्ट्रांच्या युद्धनौकांवर लक्ष ठेवणे, त्यांचे निरीक्षण करणे आणि प्रसंगी हल्ला करण्यास मदत करणे आदी कामे ड्रोनद्वारे केली जात आहेत.
ड्रोनद्वारे अंमली पदार्थांची खेप पोहोचवण्यात येत असल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या वेळी अंधार असल्याने पुरेशा प्रकाशासाठी रोषणाई करणारे बाँबही डागण्यात आले.